१७ व्या शतकातील मराठा योद्धा कान्होजी ,केशवराव जेधे यांच्या वंशजातील प्रभावशाली जेधे घराण्यातील होते.दिनांक ०७/०१/२०२६ रोजी कृष्णराव जेधे यांनी पाटील पदवी दिली.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. महेशदादा लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF), पुण्याच्या नियामक परिषदेत पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनहिताच्या विविध प्रश्नांसाठी आपल्या अनुभवातून निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान मिळेल, असा विश्वास आहे.
आपल्या पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!
@maheshklandge
#MaheshLandge #AmitGorkhe #DMF #DistrictMineralFoundation #PuneDistrict
Wishing @mammukka A Very Happy Birthday. May God Bless You with a long, happy, prosperous, healthy and peaceful life. Have a wonderful Birthday. 🎂🎊🎉
#KSChithra#Mammootty