@iAditiTatkare लाडकी बहिण योजना चे पैसे खूप बहिणी खातात जमा झाले पण त्याच बँक खात्यातून Minimumbalance या नावानी सर्व पैस कपात करून टाकत आहे. (लाडकी बहिणी ताटात आलेले जेव्हान बँक वाले खाऊन घेत आहे.)
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण
@Dev_Fadnavis दिनाक 9/09/2024 जे कंत्राटी कामगार (महानिर्मिती) बैठक लागलाय आहे, त्या मधे यश मिळूदे बाप्पा मोरया🙏🏻 कारण खूप दिवस पासून कंत्राटी कामगार उपोषना मधे आहे त्यांना यश मिळूदे हेच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🏻#गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩
@Dev_Fadnavis ESIC साठी कोण अर्ज करू शकतो?
केवळ तेच कर्मचारी ज्यांचे वेतन 21,000 रुपये (प्रति महिना) आहे तेच या योजनेत सामील होऊ शकतात.
(21,000/- बदल करून 30,000/- ते 35,000/- प्रति महिना करण्यात यावी केंद्र सरकार ने 🙏🏻)