भूकरमापक भरतीत प्रतीक्षायादीतील उमेदवारांना न्याय द्यावा
भूकरमापक भरती 2025 मध्ये मोठी तफावत समोर आली आहे. एकूण 1179 रिक्त पदांपैकी केवळ 903 पदे भरली गेली, तर 276 पदे रिक्त ठेवण्यात आली. त्यातच नवीन आकृतीबंधानुसार 70 पदांची भर पडून सध्या तब्बल 346 पदे रिक्त आहेत.
सदर भरतीसाठी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेली असताना नवीन भरती प्रक्रिया राबविण्यापेक्षा प्रतीक्षायादीतील पात्र उमेदवारांना संधी देणे योग्य ठरेल.
म्हणून भूकरमापक पदासाठी रिक्त जागा वाढवून प्रतीक्षायादीतील उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी, ही विनंती.
#भूकरमापक_भरती #महाराष्ट्र #सरकारीनोकरी
@cbawankule
जे मुलं भरती प्रक्रिया च्या प्रतीक्षा यादीत आहेत त्यांना सेवेत न घेता खाजगी संस्थाद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा अट्टहास कशासाठी ? खाजगी उमेदवार न घेता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देऊन त्यांना न्याय द्यावा ही विनंती.@cbawankule@Dev_Fadnavis
@INCMaharashtra@VijayWadettiwar 🙏🏻Plz sir ह्या बाबतीत मदत कराल, खूप साधारण घरचे mul hyasathi try karat ahet ,tyana chance milnyasathi plz help karal,
भूमिअभिलेख विभागातील जाहिरात२०२५ भूकरमापक पदासाठी जागावाढ करावी,आताच आकृतीबंध आला आहे,त्यानुसार जागावाढ करून waiting मुलांना संधी देण्यासाठी कडकडीची विनंती.
@NANA_PATOLE 🙏🏻Plz sir ह्या बाबतीत मदत कराल, खूप साधारण घरचे mul hyasathi try karat ahet ,tyana chance milnyasathi plz help karal,
भूमिअभिलेख विभागातील जाहिरात२०२५ भूकरमापक पदासाठी जागावाढ करावी,आताच आकृतीबंध आला आहे,त्यानुसार जागावाढ करून waiting मुलांना संधी देण्यासाठी कडकडीची विनंती.
आदिवासी मुले _मुली यांची DBT पडत नसल्यामुळे विद्यार्थीची राहण्याची ,खाण्याची गैरसोय होते. मुबंई येथे विद्यार्थी आंदोलन करत आहे. तरी मुख्यमंत्री@Dev_Fadnavis आदिवासी विकास मंत्री @drashokuike_mlaयांनी दखल घ्यावी ,व मागण्या मान्य कराव्या
@SunetraA_Pawar@TribalArmy@HansrajMeena
“भूकरमापक” पदाच्या नवीन भरतीपेक्षा प्रतिक्षा यादीतील पात्र उमेदवारांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. विद्यमान मंजूर जागांची संख्या वाढवल्यास अनेक उमेदवारांना तात्काळ न्याय मिळू शकतो.
@cbawankule@Dev_Fadnavis
भूमी अभिलेख विभागातील “भूकरमापक” पदासाठी नवीन भरती काढण्याऐवजी विद्यमान रिक्त जागा वाढवून प्रतिक्षा यादीतील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी.
प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांच्या हक्कांचा विचार करून लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, ही विनंती.
@cbawankule@Dev_Fadnavis