This is Khandeshwar station on the Harbour Line. the platform still lacks a proper roof. Commuters are forced to stand in the rain. Fans don’t work, indicators are off. What exactly is the Station Master’s role here? @Central_Railway@drmmumbaicr@RailMinIndia@AshwiniVaishnaw
Why is there no ticket checking during peak hours (8-10AM & 6-10PM) in Mumbai locals in First Class coaches where we pay 10x fare?
Kurla Harbour line is full of ticketless travel.
Are honest commuters paying for the system’s failure? @RailMinIndia@Central_Railway@WesternRly
Just witnessed a shocking act at Sanpada station: staff from “Navi Mumbai Vadapav” used a cutter to remove a No Parking sign and illegally set up a stall on the footpath. This is blatant encroachment!
@CIDCO_Ltd@NMMConline@MTPHereToHelp
बेजबाबदारपणाचा काय कळस असावा, आज पुन्हा या मॅनहोलभोवती विटा रचल्या, आधीची पोस्ट करुन १० दिवस उलटून गेले तरी सिडकोकडून काहीच होत नाहीय, ना मनपाकडून, यात जर कुणी पडलं तर जबाबदार तुम्हीच असाल @PMOIndia@CIDCO_Ltd@swachh_panvel@PanvelCorp@CMOMaharashtra
बेजबाबदारपणाचा काय कळस असावा, आज पुन्हा या मॅनहोलभोवती विटा रचल्या, आधीची पोस्ट करुन १० दिवस उलटून गेले तरी सिडकोकडून काहीच होत नाहीय, ना मनपाकडून, यात जर कुणी पडलं तर जबाबदार तुम्हीच असाल @PMOIndia@CIDCO_Ltd@swachh_panvel@PanvelCorp@CMOMaharashtra
@CIDCO_Ltd खांदेश्वर स्टेशनजवळील या मॅनहोलवर झाकण नाहीय, यात जर कुणी पडलं तर वाचणं अशक्य आहे, सिडक��चं याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे, तरी ते तातडीनं झाकावं, नाहीतर होणाऱ्या घटनेला सिडको आणि मनपा जबाबदार असेल @PanvelCorp
@CIDCO_Ltd खांदेश्वर स्टेशनजवळील या मॅनहोलवर झाकण नाहीय, यात जर कुणी पडलं तर वाचणं अशक्य आहे, सिडकोचं याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे, तरी ते तातडीनं झाकावं, नाहीतर होणाऱ्या घटनेला सिडको आणि मनपा जबाबदार असेल @PanvelCorp
@CIDCO_Ltd खांदेश्वर स्टेशनजवळील या मॅनहोलवर झाकण नाहीय, यात जर कुणी पडलं तर वाचणं अशक्य आहे, सिडकोचं याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे, तरी ते तातडीनं झाकावं, नाहीतर होणाऱ्या घटनेला सिडको आणि मनपा जबाबदार असेल @PanvelCorp
सोलापूर ब्रेकिंग
==
सोलापुरातून मराठवाड्याकडे जाणारी एसटी पूर्णपणे बंद
सोलापूर विभागातील मराठवाडा कडे जाणाऱ्या 54 फेऱ्या सकाळपासून रद्द
इतर भागात मात्र पोलिस��ंच्या सूचनेनुसार वाहतूक सुरळीत सुरू
सुप्रिया सुळेंना कार्यकारी अध्यक्ष करण्याची सूचना दिल्लीच्या सभेत चुलत भाऊ अजित पवारांनी केल्याचं वर्तमानात घडलंय, काका शरद पवारांनीच भाकरी फिरवली, भविष्यात आज वर्तमानात जे शिवसेना-मनसेचं झालं, तेच पवार अँड सन्सचं व्हायल�� नको,नहीं तो इतिहास फिरदोराया जाएगा #AjitPawar #Supriyasule
उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याची सूचना महाबळेश्वरच्या सभेत चुलत भाऊ राज ठाकरेंनी केल्याचा इतिहास आहे; काका बाळासाहेबांनीच ती भाकरी फिरवली होती, वर्तमानात राज ठाकर���च शिवसेनेत नाहीत, उद्धव ठाकरेंची शिवसेनाही फुटलीय! मनसेचीही अवस्था फार बरी नाही.
@HDFC_Bank Regional Branch Banking Head - Pushpal Roy at Kolkata threatening and abusing his team for not getting desired numbers. चाल चरित्र और चेहरा of the organisation. And they manage @GPTW_India awards. Legacy of #adityapuri Listen n RT. cc @VinayHDFCBank @ravisunHDFCBank
@VilasAthawale22 यांचा हा शो नाही, एक सर्व्हे आहे, जनतेच्या मनात नक्की काय आहे याचं, जिथं लोक मनमोकळेपणे बोलतात, राजकीय मत मांडतात, लोकशाहीत याशिवाय आणखी काय हवं असतं, @NSMaharashtra सगळे एपिसोड पाहा: https://t.co/XXK3bcTOFf
पत्रकार विलास आठवले हे मुंबई कुणाची ? या शोमार्फत मुंबईतील अनेक विभागात जाऊन तेथील जनतेचे मत विचारतात, 90% लोकं आम्ही उद्धव ठाकरेंच्या बाज��ने आहोत असंच म्हणतात. मग ते भेळवाला असो कि चाकरमानी असो किंवा विविध जाती धर्मातील लोकं, त्यातील काही बाइट्स,पूर्ण शो youtube चॅनेलवर पहा..
2 दिवसांपूर्वीच अहमदनगरचा 533 वा स्थापना दिवस झाला आणि आज नामांतर, ज्याने हे शहर वस��लं, त्याचा इतिहास वाचा, मोदींच्या अहमदाबादचं कर्णावती करा ना, राजकारण करावं, पण इतक्याही खालच्या पातळीचं नाही!
#proudtosay #Ahmednagar