@GmiNagnath@Dev_Fadnavis जनरल मोटर्स कामगारांना न्याय द्या 1000 कामगार या BJP सरकार ने बेरोजगार केली मित्रांनो हे सरकार गोर गरिबांचे नसून हे सरकार अडाणी/अंबाणी असे लोकांचे इशाऱ्यावर चालणारे आहे या मुळे येणाऱ्या काळात जाती धर्मात न फसता न्यायाला मत द्या

@Jayant_R_Patil साहेब तुम्ही आणि सुनील आणा नी जनरल मोटर्स कामगारांचा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!!
आम्हाला न्याय मिळेल हीच अपेक्षा..
ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंगसाठी निविदा प्रक्रिया झाली मात्र कार्यादेश देणे टाळले जात आहे. ऊर्जा मंत्र्यांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर वर्क ऑर्डर काढून युवकांना संधी द्यावी. तसेच जनरल मोटर्सचे कर्मचारी बऱ्याच काळापासून संपावर गेलेले आहेत. त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने करावा अशी मागणी आज सभागृहात केली.
#wintersession2023 #हिवाळी_अधिवेशन #नागपूर @NCPspeaks
@ChakankarSpeaks ताई तुम्ही मावळात जनरल मोटर्स कामगारांचे आंदोलन स्थळी येऊन म्हटला होतात की तुमचा दसरा आनंदात जाईल दसरा तर जाऊ द्या पण 2023 चा तरी शेवट चांगला जाऊद्या कामगार तुमचे सरकार कडे फक्त हाताला काम मागत आहे मग का फक्त तेव्हा मगर मच्छ चे असू होते
@DhirajP07099114@VijayWadettiwar शासन आपल्या दारी फक्त नावाला मुळात जनता शासनाच्या दारी जाऊन देखील जनतेला न्याय मिळत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे आणि यामधील कामगार मंत्री चा हा सर्वात भ्रष्ट मंत्री आहे ज्याने जनरल मोटर्सच्या हजार कामगारांना बेरोजगार केलं