Poor railway management!
A train scheduled to depart from Mumbai CSMT at 7:00 AM actually left at 10:30 AM and has still not reached Ratnagiri....
In case of any emergency, how are passengers supposed to reach on time?
@RailwaySeva@Central_Railway@KonkanRailway
'AIR News Mumbai' हे आकाशवाणी मुंबईच्या वृत्त विभागाचं Facebook Page follow करा आणि दिवसभर महत्त्वाच्या बातम्या, ताज्या घडामोडी आणि वेगवेगळ्या विषयांवरची रंजक माहिती जाणून घ्या.
पेजची लिंक- https://t.co/4WSv9SK1Cr
OPERATION SINDOOR: ZERO TOLERANCE TO TERROR
The Indian Armed Forces launched a precision mission, Operation Sindoor; 9 terror camps across Pakistan and Pakistan-occupied Jammu & Kashmir neutralized.
#OperationSindoor#NewIndia
जेव्हा सिनेमा आणि सृजनशीलतेचा विषय असतो, तेव्हा त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत मोलाची असते. महाराष्ट्राने सृजनशीलता आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक पिढ्या घडवल्या आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक समृद्धी आणि कलात्मक ऊर्जेचा मनोरंजन क्षेत्रावर कायमच सकारात्मक प्रभाव राहिला आहे. जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील महाराष्ट्राच्या दालनाला भेट दिली.
@WAVESummitIndia
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे!
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे...
आपल्या उदरातून अगणित तेजस्वी सूर्य निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीला... या महाराष्ट्र सेवकाचा मानाचा मुजरा!
#Maharashtra#महाराष्ट्र_दिन#MaharashtraDay
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे, हे सांगताना मला आनंद होतो. त्यामुळे आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रात येणार आहे.
रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांची युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती. रघुजी भोसले यांनी 1745 च्या दशकात बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता. दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता.
आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव आणि माझ्याच कार्यालयात कार्यरत विकास खारगे यांनी वेगाने सूत्रे हलवून ही कामगिरी पूर्ण केली. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे एका मध्यस्थामार्फत ती खरेदी करण्यात आली. यासाठी 47.15 लाख रुपये राज्य सरकार देणार आहे.
ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. 1817 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी, असा जाणकरांचा अंदाज आहे.
#Maratha #Nagpur #Maharashtra
Visited Reliance Mall, Hill Road, Bandra, and picked up a shirt with a 599rs price tag. At billing, the price suddenly changed to 899rs! When I pointed this out, the cashier rudely replied,Lena hai to lo This is clear mispricing and customer harassment. @reliancetrends#relinance
@reliancetrends No reply from your end.
At the very least, you should have given it at the price mentioned on the tag of the shirt.
Tried to DM you, but you haven't even seen it yet @reliancetrends
Hey @RapidoRide, your service is getting worse every day. Booked a ride at 2 PM, the driver kept saying he's coming, made me wait for an hour, then suddenly says "bike broke down" and went to BKC himself! this is your service? . #Rapido#WorstService @rapidobikeapp #sion