महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाने समाजामध्ये परिवर्तनाच्या क्रांतिची नांदी भरली. शोषित, वंचितांच्या मनामध्ये आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढण्याचे स्फूल्लिंग चेतवले. सामाजिक सबलीकरणाचा नव��� अध्याय सुरू करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चवदार तळे सत्याग्रह दिनी विनम्र अभिवादन!