भारतमातेच्या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली💐आमच्या शिगाव गावचे आमचे मित्र सेना जवान रोमित तानाजी चव्हाण (२३) जम्मू-काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखदायक मन हेलावून टाकणारी आहे. त्यांच्या पावन स्मृतीस कोटि नमन🙏🙏
@Jayant_R_Patil
Army🇮🇳Jawan Romit T Chavan,23yrs, Shigaon,Sangli got the martyrdom during an encounter with terrorists & while moving civilians away from line of fire, earlier on 19 Feb 2022 in Shopian,J&K. He saved the lives of civilians before succumbing to injuries.
Kadak Salute to soldier🙏
सांगलीच्या शिगावचे (ता.वाळवा) सुपुत्र जवान रोमित तानाजी चव्हाण जम्मू-काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाले. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना!
Let’s salute for Supreme sacrifice by Sep Romit & Sep Santosh of @ChinarcorpsIA. They saved civilians during encounter in shopian today. #Salute BraveHearts. @indiatvnews@adgpi
2021 Tesla Model S Plaid: How to Use Launch Control to Eclipse Ludicrous Speed ⚡️ https://t.co/8HVto0jvbZ $TSLA #Tesla#Plaid#EV@elonmusk
“OMG!”—MotorTrend 🔊🗣
१२-१३ आमदारांच्या नियुक्त्या होण्यासाठी दररोज राज्यपालांकडे जाताहेत आणि यांना तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ नाहीये?
https://t.co/ArZJRDvHuy < येथे वाचा सविस्तर वृत्त
#SwapnilLonkar#Pravintarade#MPSC#Maharashtra@WriterPravin