एक उद्योजक गेल्यावर संपुर्ण देशभर होणारी हळहळ…..
सर्वोच्च स्थानावरची मंडळी असोत की सर्वसामान्य जनता यांची अगदी आपला पर्सनल लॅास झाल्याची भावना…..
आपला माणूस दुर गेल्याची अंतस्थ हुरहूर…..
दानत, ग्रेसफुलनेस आणि स्वप्नं पुर्ण करायला शिकवणारा महान माणुस -
सर रतन टाटा!
🙏✊🙏
हा देश घडायचा असेल तर आधी चांगले शिक्षक घडवले जायला हवेत.
जे शिक्षक चांगले आहेत त्यांना असं समोर आणायला हवं.
ही स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल. @shrikantbangale आणि @bbcnewsmarathi आपले खूप धन्यवाद 🙏
शेवट अजिबात चूकवू नका. सर लय म्हंजे लयच भारी बोललेत ❤️
Yes..yes... this is very common nowadays... personally experienced this while traveling from Pune to Nagpur...for long period of time you can not even go to toilet
“Overcrowding is not allowed in AC coaches, but people adjust in sleepers.” What does this unwritten policy of the Railways mean for those who cannot afford an AC ticket?
https://t.co/b1Pek7YnFy
30 years after graduating, the only piece of advice that I can give students is that if you have a choice between a good course in an average college & an average course in a good college, go for the good college.
What you studied will not matter as much as where you studied!
We perform our duties to the best of our abilities and have been actively campaigning against violations. Please remember these numbers, 9833498334 and 9503511100, for any road emergency assistance you might need in Maharashtra.
@wankhedeprafull पण सरकारी पातळीवर इलेक्ट्रॉनिक लघुउद्योगाणा पुरेस पाठबळ नाही...आम्ही स्वतः रांजणगाव एमआयडीसी मध्ये जागेसाठी प्रयत्न केला तर तिथे फक्त FDI असलेले आणि 100 करोड गुंतवणूक असलेल्या कंपनीसाठी जागा आहेत..
@wankhedeprafull नक्कीच येणारा काळ इलेक्ट्रॉनिक सेक्टर साठी आशादायक आहे....आमच्या सारखे काही मागल्या 7-8 वर्षापासून या industry मध्ये आहोत ...आणि आता जो मागणीला जोर आलेला आहे तो फारच उत्साहवर्धक आहे...Transformer winding , PCB manufacturing असे बरेच पूरक उद्योग उभे राहू शकतात