कोणाच्याही श्रद्धा आणि भावनांशी खेळू नका!
श्रीराम हे लोकांच्या श्रद्धेचे दैवत आहेत. त्यांना राजकीय प्रसिद्धीचे साधन बनवणे म्हणजे श्रद्धेचा अपमान नाही का?
राजकारण्यांना राजकारणीच!राहू द्या,
@BJP4Mumbai@BJP4India@narendramodi@AmitShah
कोणती ही नो पार्किंग बोर्ड नसताना तुम्ही फुकट चे चार्ज लावणार का शिवाजी पार्क तेथे स्टारबक्स जवळ नेहमी प्रमाणे बाईक पार्क करतो आज अचानक येऊन तुम्ही कारण काही नसताना फाईन लावणार का? झेब्रा क्रॉसिंग कुठे बाईक पार्क कुठे पुट पाथ कुठे काही फरक आहे की नाही @MTPHereToHelp
भारतीय क्रिकेटचा विश्वासू आणि मराठमोळा चेहरा अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. शांत स्वभाव, संयमी फलंदाजी आणि संघासाठी नेहमी पुढे उभे राहणारा खेळाडू म्हणून त्यांची ओळख कायम राहील.
@ajinkyarahane88@BCCI@ICC
Leftmost Bowler: The image displays the distinct wrist angle of Australian fast bowler Josh Hazlewood.Middle Bowler: This panel showcases the action of Indian left-arm spinner Kuldeep Yadav.Rightmost Bowler: The final panel features the bowling arm and action of Indian fast bowler Jasprit Bumrah.
@BhatkhalkarA तुझ्या बापाचा माल आहे का म? आज आपला देश मोदी पीडित देश आहे असं घोषित करायची वेळ आहे जो पर्यंत अंड भक्त या देशातून जात नाही तो पर्यंत काही होणार नाही आणि हा मोदी ला काय माहित शिक्षणाच अर्थ... मेरे प्यारे देश वासियो या पुढे काही बोला आहे का मोदी...
जाहीर #निषेध
देशाच्या भविष्यावर मोदी सरकारचा लाठी हल्ला......
हेच का ते अच्छे दीन......
विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर लाठीहल्ला,
भारतीय लोकशाहीत आजचा दिवस काळा दिवस म्हणून ओळखला जाईल.....
भाजपाचा पापाचा घडा भरत आला हे नक्की....
सर्व आंदोलकांना मनाचा मुजरा #cjp_पार्टी @CJP_for_India #संसद_मार्च #दिल्ली
जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव!
थोर समाजसुधारक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
#अण्णा_भाऊ_साठे#AnnaBhauSathe
महाराष्ट्राचे लोकशाहीर, आपल्या पहाडी आवाजाने पोवाडा, भारुड, ओव्या, कोळीगीते, भीमगीते आणि लोककलेच्या माध्यमातून जनमानसावर अमिट छाप उमटवणारे ज्येष्ठ लोककलावंत लोकशाहीर स्वर्गीय विठ्ठल उमप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐
त्यांच्या कलेचा आणि सामाजिक जाणिवेचा वारसा सदैव प्रेरणादायी राहील.
🩵जय भीम 🩵
Sachin Kamble
#लोकशाहीर #विठ्ठलउमप #जयंती #विनम्रअभिवादन #मराठी #लोककला #भीमगीत #जयभीम
4️⃣2️⃣4️⃣ int'l matches 🙌
1️⃣8️⃣5️⃣7️⃣5️⃣ int'l runs 👏
3️⃣8️⃣ int'l hundreds 💯
Here's wishing former #TeamIndia Captain and former BCCI President Sourav Ganguly @SGanguly99 a very happy birthday 🥳 #Dada
You have shown the world what the Indian cricket team is capable of; the entire world has witnessed your dominance in the sport. @BCCI@ICC