आईची थोरवी शब्दांत व्यक्त करता येत नाही. स्वतःचे स्वप्न, आकांक्षा बाजूला सारून मला भविष्याचा वेध घेता यावा यासाठी सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून माझ्या आईने मला साथ दि��ी.(१/३)
@AshokPawarMLA@WagholiHSA Please pay attention to Bakori Rd and Neocity Internal Rd.
PMRDA approved the project without land acquisition for Rd.
Builders are selling flats without fear of government officials
Developed without proper infrastructure and got their project approved.
Can we go for Rasta Roko?
पी.एम.आर.डी.ए. अंतर्गत ये��ाऱ्या वाघोली येथील आयव्ही इस्टेटकडे जाणाऱ्या रोड संदर्भातील अडचणी दूर करून पुणे-नगर हायवे ते आयव्ही इस्टेट प्रवेशद्वार पर्यंतचा रस्ता तयार करण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली. (१/२)