@girishkuber you have shown that how poor you are by your thought about pension.. We serve till our 60 and just needed pension for 5-10 years.But MLA's serving(looting)for 5 years and getting pension for 30-40 years You should check you maths skill 😂😂 GIRISH POOR
@Dev_Fadnavis साहेब कोणी बंद केली ते महत्वाचे नाही.... आता nps योजना फसलीये हे मान्य करून कोण ops देतंय ते महत्वाचे आहे.
आणि या निर्णयात काँग्रेस आणि आप..... तुमच्या फार पुढे निघून गेले आहेत.
बघा विचार करा.... अजूनही संधी आहे.
@Dada_Khaire99@mieknathshinde साहेब. आता हे कमिटी वैगरे सगळं समजतंय लोकांना... आम्ही तर शिक्षक आहोत..आम्ही लोकांना शिकवतो. कृपया वेळ घालवू नका.कारण तुमच्याकडे वेळ फक्त निवडणूक लागेपर्यंत आहे. त्याच्या आत ठोस निर्णय झाला नाही तर आपली विश्वासार्हताही धोक्यात येईल जी बाकीच्यांची आलीये.
https://t.co/luOkPssSkF
@mieknathshinde साहेब... आता हे कमिटी वैगरे सगळं समजतंय लोकांना... आम्ही तर शिक्षक आहोत... आम्ही लोकांना शिकवतो. कृपया वेळ घालवू नका... कारण तुमच्याकडे वेळ फक्त निवडणूक लागेपर्यंत आहे. त्याच्या आत ठोस निर्णय झाला नाही तर आपली विश्वासार्हताही धोक्यात येईल जी बाकीच्यांची आलीये. कृपया निर्णय घ्या.
@mieknathshinde साहेब... आता हे कमिटी वैगरे सगळं समजतंय लोकांना... आम्ही तर शिक्षक आहोत... आम्ही लोकांना शिकवतो. कृपया वेळ घालवू नका... कारण तुमच्याकडे वेळ फक्त निवडणूक लागेपर्यंत आहे. त्याच्या आत ठोस निर्णय झाला नाही तर आपली विश्वासार्हताही धोक्यात येईल जी बाकीच्यांची आलीये. कृपया निर्णय घ्या.
@NANA_PATOLE याच #SBI व #LIC मध्ये कर्मचाऱ्यांची NPS ची रक्कम जाते. शेयरमार्केट डाऊन मुळे गेल्या 2 च दिवसात कर्मचाऱ्यांचे आत्तापर्यंत 5 हजार कोटी रुपये बुडाले आहेत👇
(कर्मचारी संख्या=75 लाख × एका कर्मचाऱ्याचे सरासरी नुकसान 7 हजार रु =5250,0000000₹)
#जुनी_पेंशन#पुरानी#OldPension#AdaniGroup
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे आज जम्मू येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. जम्मूत आज पाऊस पडत आहे. मात्र पावसातही राहुल गांधी व संजय राऊत हे पदयात्रा करत आहेत.
Video Credit - @ANI
@atullondhe साहेब आपले खूप आभार फक्त कॉँग्रेस नि जूनी पेन्शन पुन्हा लागू केलि हे सत्य आहे
पण
महाराष्ट्र मध्ये आपले सहकारी पक्ष याविषयी अजूनही गप्प आहेत त्यांचं काय म्हणन आहे ते स्पस्ट नाही #OPS#Vote4OPS