"आंदोलनाची मशाल पेटल्यानंतर त्यावर
सरकारी चमच्यांना पाणी ओतायला देऊ नका.."
- मा. उद्धव ठाकरे साहेब..
साहेबांनी दिलेला हा संदेश खरोखरच महत्वाचा आहे, काही सरकारी चमचे GPS UPS च समर्थन करताय पण महाराष्ट्रातील 7.5 लाख NPS धारक जुनी पेन्शन OPS वर ठाम आहे.
#NoUPS_NoGPS_OnlyOPS
एकच मिशन…
जुनी पेन्शन !
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली पाहीजे या मागणी साठी नागपुर येथे लाखोच्या संख्येने आलेल्या आंदोलकांना संबोधित केले.