मध्यप्रदेश मध्ये अल्पवयीन बलात्कार पीडिता व आरोपी यांची रस्सीने बांधून मिरवणूक काढली गेली. भारत माता की जय म्हणत नातेवाईक गावकऱ्यांनी ही मिरवणूक काढली. निर्दयी, मानवताहीन सडलेल्या मेंदूची फौज म्हणजेच बाप नसलेल्या भारत मातेचे माजलेले लेकरं..!
#BetiBachao
आचारसंहितेचं उल्लंघन करून पश्चिम बंगालच्या प्रचारासाठी बांगलादेशात जाणार पंतप्रधान पहिल्यांदा दिसला. भारतात निवडणुका असल्या की विदेशात उडी हे. हे आजच नाही ही आता त्यांची फॅशन झाली आहे!
2021 भीमजयंतीची तयारी जोरात सुरू आहे. राज्यभरात गावा गावात भीमजयंती जल्लोषात साजरी होणार आहे. जाहीर आवहानानंतर सर्व भीमसैनिक कामाला लागले आहेत. कोणत्याही परिस्तिथत भीमजयंतीचा पायंडा रोखू देणार नाहीत.
वंचिताचे खंबीर नेते मा. अमित भाऊ भुईगळ यांनी औरंगाबादच्या कलेक्टर यांना लॉकडाऊन संदर्भात चर्चा करुन लॉकडाऊन परत घेण्यास भाग पाडले. व तमाम गरीब जनतेला आधार वाटला..!
#PowerOfVanchit 🔥
फक्त वंचित बहुजन आघाडी
वंचिताचे खंबीर नेते मा. अमित भाऊ भुईगळ यांनी औरंगाबादच्या कलेक्टर यांना लॉकडाऊन संदर्भात चर्चा करुन लॉकडाऊन परत घेण्यास भाग पाडले. व तमाम गरीब जनतेला आधार वाटला..!
#PowerOfVanchit 🔥
फक्त वंचित बहुजन आघाडी
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने बीरप्पा मोटे सर यांचा उमेदवारी अर्ज दाखल👬👫🤝🏻💪🏻✌🏻
उमेदवारी अर्ज दाखल कर्त्यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष नाना कदम, माढा विभागाचे अध्यक्ष राहुल चव्हाण, सोलापूर जिल्हा महासचिव जावेद भाई पटेल, मंगळवेढा ता.अध्यक्ष वैभव भंडारे
सरकारने स्वार्थासाठी पोलिस आणि जनतेत वाद लावू नये! नांदेडला जे घडलं ते भयानक आहे, जनतेचा उद्रेकाच्या तोंडावर पोलिसांना देऊन मुख्यमंत्री मज्जा बघत असतील तर हे दुर्दैव आहे. लॉकडाऊन हे कारण महाराष्ट्रात रुद्र रूप धारण करू शकते.
अमरावती दर्यापूर दौऱ्यावर असताना मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची झालेली विटंबना नगरपरिषदेच्या नजरेस आणून दिली. महामनावाचा चष्मा गायब होता, नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी चोरासारखं रात्री 11.30 वाजता वेगळाच चष्मा आणून बसवला. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून हा खेळ केला.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील तळणी येथील बौद्ध तरुणीने गावातील नराधमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. आरोपी दोन लेकरांचा बाप असताना त्याने समीक्षाचा छळ केला, वडील जाब विचारायला गेले त्यांनाही मारहाण केली. गुदमरलेला जीव तिचा, तिने आत्महत्या केली.
महाराष्ट्र रेणापूर तळणी येते बौद्ध तरुणीला जातीय नराधमाच्या छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली. जलतगती न्यायालयातून आरोपीवर आरोप निश्चित 40 दिवसात शिक्षा सुनवावी. मुख्यमंत्री मुंबईच्या बाहेर बघा महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाहीत याच भान ठेवा!
#Smiksha
मुजफ्फरनगर दंगलीतील सर्व हिंदुत्ववादी आरोपींवरील दंगलीच्या तक्रारी मागे घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत ते दुसरीकडे एल्गार परिषदेच्या नावाखाली अटक असलेल्या विचारवन्त आंबेडकरी कार्यकर्त्यांचे आयुष्य जेलमध्ये उद्धवस्त केले जात आहे.
आठ एजन्सीकडुन माझा फाेन टँपिग हाेतय. मी कुणाकडे पैसे मागत नाही. त्यामुळे फाेन टँपिगला मी घाबरत नाही.
- आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@Prksh_Ambedkar@VBAforIndia@VBAYuva