मराठी माणसाला, महाराष्ट्रधर्माला कायम पाण्यात पाहणाऱ्या बँक ऑफ बडोद्याच्या कर्जबुडव्या तथा देवा भाऊच्या लाडक्या मोहित कंबोजला मुंबईतील तब्बल 30 SRA प्रकल्प मिळालेत. थोडक्यात मराठी माणसाच्या नाड्या भाजपाने अदानी, लोढा, कंबोजच्या हातात दिल्यात!
आणि म्हणूनच मी कायम म्हणतो, भाजपाच्या नादाला लागलेला मराठी माणूस भविष्यात त्याच्या पोरा-बाळांच्या नजरेला नजर नाही मिळवू शकणार!
#महाराष्ट्रद्रोहीभाजपा
सीबीएसई बोर्डाच्या शाळेला मराठी पाटी लावायची नाही असा नियम आहे का?
@mybmc@mybmcwardKW की तुमच्या हलगर्जीपणामुळे तुम्ही यांनी मराठीत पाटी लावली नाही?
#मराठी#म#अभिजातमराठी
@BhaiyaPatil@richapintoi त्या ताई स्वतः परप्रांतीय आहेत. त्यामुळे त्या इतर परप्रांतीयांबाबत कसे लिहिणार?
भूमिपुत्र हक्कासाठी आंदोलन करतो या गोष्टीने या परप्रांतीयांना त्रास होतो. परंतू स्वतःच्या राज्यात मात्र ते आंदोलने करतात बरं.
त्यांना त्यांच्या राज्यात हक्क पाहिजे दुसर्या राज्यात देखील पाहिजे.
मराठ्या मुळे 7 लाख लिटर पाणी खर्च झाल्याचे ट्विट @richapintoi या पत्रकार महिलेने केले.. तिचा मराठा बाबतचा द्वेष मी उघड केला..
सर्व महाराष्ट्र आणि देशाला मी सांगू इच्छितो एक अतिक्रमण वाली झोपडपट्टी आहे तीला दिवसाला 9 लाख लिटर पाणी लागते.. या ताईने त्याविरोधात कधीच लिहिले नाही.. 4 दिवसात 7 लाख लिटर पाणी लागल्याचे हिने टाकले पण अशा अनेक झोपडपट्टी आहेत ज्या दिवसाला 7 ते 9 लाख लिटर पाणी वापरतात.. हे मुंबईकर नाहीत हे युपी बिहारीं बांगलादेशी आहेत... या बाईने या लोकांचा किती पाण्याचा वापर आहे हे सांगितले असेल तर मी हिची माफी मागून माझे ट्विट डिलीट करेल..
चला मुंबईचे पाणी चोरणाऱ्या लोकांच्याबद्दल हिने बोललेले दाखवावे..
मनोज जरांगे पाटील मुंबईत येण्या आधी भाजपचे नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ हे मनोज जरांगे यांची जीभ हसडू, अद्दल घडवू, धडा शिकवू अशा वल्गना करत होते. मनोज जरांगे पाटील मुंबईत गेली ३ दिवस झाले आहेत, आता हे सगळी मांजरी सारखे म्याव झाले आहेत, यांची बोलण्याची भाषा बदलली आहे. ह्या भाजपच्या एका जरी नेत्यात खरोखर हिंमत असेल तर त्यांनी दक्षिण मुंबईत चक्कर मारून तुम्ही आधी ज्या वल्गना करत होतात, त्या पूर्ण करून दाखवाव्या. तुमच्या बापाला कधी आझाद मैदान, CST परिसर अन दक्षिण मुंबई पैसे देऊन लोक आणून सुद्धा भरता आली नाही. तेवढे लोक मनोज जरांगे पाटीलसाठी गेली तीन दिवस मुंबईत तळ ठोकून आहेत. या भाजपच्या नेत्यांच्या तोंडात आता काय गेले ? जावा दक्षिण मुंबईत अन जरांगेला धडा शिकवा…
मुंबई मधील times of india च्या पत्रकार आहेत @richapintoi यांनी मुंबईत मराठे कसे ट्रॅफिक जाम करतात, मराठे कसे रोडला अंघोळ करतात असे मांडून या बाई मराठ्यांची प्रचंड बदनामी करत आहेत.. यांना मी कॉल करून विचारलं की मुंबई मध्ये युपी बिहारीं बांगलादेशी लोक फुटपाथ ला राहून अंघोळी करतात.. कोट्यावधी च्या जागावर अतिक्रमण करतात तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही लिहिले आहे का?? तर या पिंटो मॅडम म्हणतात नाही... त्यांचा काय प्रॉब्लेम आहे??
या बाईला फक्त मराठ्या सॊबत प्रॉब्लेम आहे.. या बाई बोलतात युपी बिहारी बांगलादेशी मुंबई चा भाग आहे.. मराठा जातीचा काही एक संबंध नाही मुंबई सोबत...
किती विकृत मानसिकता आहे या @richapintoi रिचा पिंटो हिची.. ही मराठा समाजाची बदनामी करण्यासाठी सुपारी वर काम करत आहे.. या बाईला देशभरातून अतिक्रमण करत असलेल्या लोकांचा काही प्रॉब्लेम नाही.. फक्त महाराष्ट्राचे भूमिपुत्र असणाऱ्या मराठ्या बद्दल तिला प्रॉब्लेम आहे...
@MumbaiPolice मराठी माणसांमुळे, आम्हा मराठी मुंबईकरांना कोणताही त्रास नाही
मुंबई आपली आहे आणि आलेले मराठी आहेत ज्यांचा मुंबईवर हक्क आहे.
सहकार्य करा...@MumbaiPolice
@VijayKumbhar62 मुद्दा काय तुम्ही बोलता काय ? मेडिकल reptesentative माणसं नसतात का ? ते वेळ घेऊनच येतात. फार फार तर २ मिनिटे इतका वेळ असतो. अशी काय इमेजन्सी होती ह्या भडव्याला की त्याने त्या ताई इतकं मारलाय? इतकीच घाई होती तर सरकारी रुग्णालयात इमार्जेन्सी वॉर्ड मध्ये जाऊन पडायचं
मिरा भाईंदर सारखी मराठी एकजूट उद्या कल्याण डोंबिवलीत हवी
२३ जुलै बुधवार सायं ६ वा,
मानपाडा पोलीस ठाणे
गुंड आरोपी मोकाट आहे...
आपल्या मराठी बहिणीला परप्रांतीयाकडून अमानुषपणे मारहाण झालेली आहे, आरोपी गोकुळ झा'ची धिंड काढणे गरजेचे आहे..
सांगलीच्या हर्षल पाटलानं आत्महत्येचा मार्ग निवडला…
1 कोटी 40 लाखांचं जलजीवन मिशनचं काम केलं, पण महिन्यांपासून बिलासाठी फक्त फेऱ्या मारल्या.
65 लाखांचं कर्ज घेऊन काम पूर्ण केलं, ते कर्जच गळफास ठरलं.
हर्षल गेला…
आता राज्यात 80 हजार कोटींचं थकीत कंत्राटी बिल बाकी आहे…
पण सरकार शांत आहे…
आणि प्रश्न असा — अजून किती मृत्यू बघायचे आहेत?
#RIPHarshal #MaharashtraPolitics #ContractorsPain
एक गोष्ट आम्ही नागरिक/पालक देखील सांगतो त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही.. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
तुम्ही नागरिकांचे सेवक आहात, हुकूमशहा होऊ नका, नागरिकांना असे तुघलकी निर्णय मान्य नाहीत हे सांगून झालेले आहे.
- गोवर्धन देशमुख
मराठी एकीकरण समिती