प्रस्थापितांना आव्हान... पै-पाहुण्यांच्या राजकारणाला पूर्णविराम... स्वकर्तृत्वाच्या बळावर विजयाचा, नवा इतिहास रचला एका मेंढपाळाच्या पोरान....
मा.आ. गोपीचंद पडळकर साहेब यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड अभिनंदन साहेब 💐💐 #GopichandPadalkar
प्रति,
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र
मा. ऊर्जामंत्री, महाराष्ट्र
विषय : MAHATRANSCO परीक्षेतील परीक्षा केंद्र संबंधित अडचणी व आवश्यक सुधारणा संदर्भात निवेदन
MAHATRANSCO अंतर्गत जाहिरात क्र. 24/2024 अन्वये Lower Division Clerk (Finance & Accounts) @cbawankule
प्रति,
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र
मा. ऊर्जामंत्री, महाराष्ट्र
विषय : MAHATRANSCO परीक्षेतील परीक्षा केंद्र संबंधित अडचणी व आवश्यक सुधारणा संदर्भात निवेदन
MAHATRANSCO अंतर्गत जाहिरात क्र. 24/2024 अन्वये Lower Division Clerk (Finance & Accounts) या पदासाठी दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षा यापूर्वी ६ जुलै २०२५ रोजी न���योजित होती, मात्र त्या वेळी परीक्षार्थींना खाजगी परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. ही बाब लक्षात येताच परीक्षार्थींनी संबंधित यंत्रणेला याची माहिती देऊन तक्रार नोंदवली, व त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
तथापि, पुन्हा एकदा दिनांक १ ऑगस्टच्या परीक्षेसाठी त्याच स्वरूपाची खाजगी केंद्रेच देण्यात आली आहेत. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व नाराजी वाढली असून, तांत्रिक अक��र्यक्षमता व व्यवस्थेतील पारदर्शक��ेचा अभाव ही गंभीर चिंता बनली आहे.
परीक्षार्थ्यांच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
👉 सदर परीक्षा फक्त TCS iON अधिकृत डिजिटल झोन केंद्रांवरच घेतली जावी.
👉 परीक्षा वेळेत, पारदर्शक, गोंधळमुक्त पद्धतीने पार पडावी.
या परीक्षेला हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य जोडलेले आहे. त्यामुळे वरील बाबींची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत, ही नम्र विनंती.
MahaTransco LDC परीक्षा पोस्टपोन्ड नाही ट्रान्सपरन्सी हवी आहे..!! I आता फक्त लढ म्हणा..!!
राज्यात झालेली पेपरफुटीची प्रकरणे पाहता सदरील परीक्षेत घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
1) TCS ion Centre भेटलेच पाहिजे
2) 100 किलोमीटरच्या आत एक्झाम सेंटर भेटलेच पाहिजे
महाट्रान्सको'च्या विविध पदांसाठी १ ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी #TCS ची केंद्र देणे अपेक्षित होते, परंतु २००–३०० कि.मी. अंतर���वरील खासगी केंद्र देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास होणार आहे..
राज्यात झालेली पेपरफुटीची प्रकरणे पाहता सदरील परीक्षेत घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. परिणामी सरकारने महाट्रान्सकोला परीक्षेसाठी TCS ची केंद्र तसेच पावसाचे वातावरण पाहता जवळ परीक्षा केंद्र देण्याबाबत निर्देश द्यावेत, ही विनंती!
@Dev_Fadnavis
भारतात हिंदूंविरोधी जुलमी, लुटारू सुलतानी सत्ता असताना त्यांनी नाश केलेल्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करून हिंदु धर्माचा ध्वज फडकवणाऱ्या हिंदु रणरागिणी, कुशल प्रशासक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मानाचा मुजरा.🚩
@GopichandP_MLC @BidgarShivdas@mahesh_pingle
महाराष्ट्रभर आपल्या विचारातून थोर महापुरुषांचा जागर करणारे युवा व्याखाते लेखक , कवी तथा इतिहासाचे गाढे अभ्यासक समाजभुषण आमचे सहकारी मित्र महेशजी पिंगळे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ... ! @mahesh_pingle
बीड जिल्ह्यात कुणीच रोखू शकत नाही मराठ��� obc च्या एकीला , आणि दिल्लीत जाण्यापासून कुणीच रोखू शकत नाही मुंडे साहेबांच्या लेकीला .. !
-बीड लोकसभा ..।
@Pankajamunde @DrPritamMunde
महाराष्ट्राच्या मातीतील एक असामान्य राजकीय व्यक्तिमत्व, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री लोकन���ते गोपीनाथ मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....
@Pankajamunde @DrPritamMunde
आम्ही य��तोय तुम्ही पण या
आरेवाडी ला जाऊया
बहुजन सारे एक होऊया
महाराष्ट्रातील शोषित पिडित वंचित समाजाचा बुलंद आवाज लोकनेते आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या विचारांची शिदोरी घेऊन बिरोबा देवाचे आशिर्वाद घेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊया... @GopichandP_MLC @BidgarShivdas
आज येल्डा ता.अंबाजोगाई जिल्हा बीड येथे धनगर जागर यात्रेनिमित्त आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी समाज बांधवांशी संवाद साधला. यावेळी सर्व मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏
#धनगर#जागर_यात्रा
@GopichandP_MLC @BidgarShivdas@Dev_Fadnavis@RamraoWadkute