#तलाठी_भरती#75000_भरती#सरळसेवा
♦️तलाठी भरती आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली काय??🤔🤔
@RVikhePatil
आत्तापर्यंत तलाठी भरती तयारी करणारे उमेदवार केवळ घोषणा व #GR पाहून खुश झाले होते. पण लाखो तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आशेवर सरकारने पाणी फेरले आहे, असं आता त्यांना वाटतं आहे आता या तलाठी पदभरती संदर्भात उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था असून वेगवेगळे तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. यामुळे तलाठी भरती नेमकी केव्हा होते हाच मोठा प्रश्न उमेदवारांना भेडसावत आहे.
👉 यावर महसूलमंत्री यांनी तलाठी भरती कधी होणार हे पक्क सांगावं?? यामुळे 36 जिल्ह्यातील साडेचार हजाराहून अधिक तलाठ्यांचे रिक्त पदे भरण्यासाठी तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळेल.. 🙏🙏
@RVikhePatil@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे.
👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे..
👉 75000 भरती प्रक्रिया पैकी राहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही.
यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
न्यायालय निर्देश व मा. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कृषिसेवक, ग्रामसेवक व शिक्षणसेवक मानधन वाढ बैठकीचे इतिवृत्त येऊनही शासनाकडून मानधन वाढ बद्दल अजून कोणतीही कार्यवाही नाही...#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ
न्यायालयाने निर्देश दिल्याप्रमाणे,सातवा वेतन आयोग प्रमाणे, सचिव स्तरावर झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कृषिसेवक शिक्षणसेवक मानधन वाढ त्वरित अंमलात आणावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar
@RajGandre मुळातच शिक्षणसेवक यांच्या बाबतीत सगळे मूग गिळून गप्प आहेत! सगळ्यांना सगळं कळतं; पण 2-4 लोकांचा जीव गेल्यावर सगळ्यांना जाग येते हे नेहमीचेच झाले आहे!
म्हणजे @CMOMaharashtra कुणाच्या जीवाची जाण्याची तर वाट पाहत नाहीत ना ?
मराठी माणसाच्या महाराष्ट्र राज्यात!
#शिक्षणसेवक_मानधानवाढ
Hon. @RahulGandhi ji, your party's Education Minister @VarshaEGaikwad is getting work done from teachers for 6000 rupees. Despite demanding salary increase for the last 3 years, he is ignoring it. Therefore, the youth of Maharashtra are going against the Congress.
@INCIndia
@VarshaEGaikwad
ह्यांच्या विभागाचा निर्णय लागतो का पाच वर्षा मधे.आपण शिक्षणाकडे पाठ फिरवत असल्याचे वाटते.कारण आपले मुले बाहेर देशात पाठवतात आणि आरामात आपला जीवन जगताहेत.आम्ही गरीब मुलांना साधनाच्या कमतरतेत पण चांगले शिकवण्याचा प्रयत्न करून पण वेठबिगारी आहोत. #शिक्षणसेवक_मानधनवाढ
सद्य परिस्थितीत सर्वात चिंताजनक प्रश्न आहे, तो आपल्या शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीचा. हा प्रश्न गांभीर्याने घ्या कारण हेच शिक्षण सेवक आहेत, जे महाराष्ट्राच्या येणार्या पिढ्यांना घडवत आहेत.
शिक्षण सेवक मानधन वाढ बाबत आपण दोन महिन्यात निर्णय घेणार होते. होते महिने होऊन गेले. आमचे शेवटचे तीन महिने राहिलेत पण आपणाला दया आली नाही. अजून ही वेळ आहे.
@RealBacchuKadu@VarshaEGaikwad