*प्रति,*
मा. शिक्षण मंत्री / मा. ग्रामविकास मंत्री
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई - 400032
*विषय:* पवित्र पोर्टल 2025 द्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीस परवानगी देणे बाबत.
*संदर्भ:* 1. शिक्षक बदली अधिनियम 2013 मधील मुद्दा क्रमांक 28