"वॉर्ड क्र. २६ मध्ये नालेसफाई अजूनही प्रलंबित!
पाऊस आला की नाल्याचे पाणी थेट घरात येणार, हे जवळपास निश्चितच. BMC / R SOUTH WARD च्या या ‘उत्कृष्ट’ नियोजनाबद्दल विभागातील नागरिकांना आगामी 'जलमय' दिवसांसाठी हार्दिक शुभेच्छा..! 🎉🌧️"
@mybmc@mybmcWardRS
प्रभाग क्र-26 भीमनगर इंद्रजित मार्कट लोखंडवाला रोड कांदिवली(पू) येथील रोड वर नाल्यातील चेंबर मधून सांडपाणी रोडवर वाहत आहे.नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतं आहे.तातडीची उपाययोजना करण्यात यावी.

महिला मेडिकल च्या कट्टया वरून चालताना पाय सटकून पडत आहे.कृपया करून आपणास विनंती आहे कि मेडिकल च्या येथील नालायचं काम चालू करावे.. कारण मुख्य रस्ता आहे हा रोजच लोक पाणी जमा होत असल्यामुळे स्थानिक नागरिक पडत आहे.. 🙏
@mybmc@mybmcWardRS
बी.एम.सी. कर्मचारी कढून नाले सफाई करून सुद्धा नालायाचे पाणी तुंबत आहे.तरी स्थानिक नागरिकांची मागणी आहे कि लवकरात-लवकर आर/दक्षिण विभाग कांदिवली(पश्चिम)-67 यांनी लक्ष घालून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे..@mybmc@mybmcWardRS
प्रभाग क्र-२६नालंदा बुद्ध विहार च्या गेट च्या बाजूला पाण्याची पाईपलाईन तुटून अतिप्रमाणात पाणी वाहत आहे.कृपया करून लवकरात-लवकर दुरूस्ती करण्यात यावी.
@mybmcWardRS@mybmc
प्रभाग क्र-२६नालंदा बुद्ध विहार च्या गेट च्या बाजूला पाण्याची पाईपलाईन तुटून अतिप्रमाणात पाणी वाहत आहे.कृपया करून लवकरात-लवकर दुरूस्ती करण्यात यावी.
@mybmcWardRS@mybmc
कांदिवली पुर्व लोखंडवाला महिंन्द्रा कंपनी समोरिल साहित्य सम्राट #अण्णाभाऊ_साठे उद्यान च्या गेटवरिल सम्राट हे नाव निघल्यामुळे व गेटवरिल काही शब्द व मात्रा निघल्यामूळे आपणांस विनंती आहे.कि आपण ते लवकरात लवकर नाव दुरूस्ती करावे.नाहीतर नवीन गेट च निर्माण करावे.
@mybmcWardRS@mybmc
प्रभाग क्र.२६ अमरज्योत विकास मंडळ भिमनगर कांदिवली (पूर्व) येथिल गल्लीतल्या नाल्यातील चेंबर तुटलेल्या अवस्थेत आहे.नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून तातडिची उपाययोजना करण्यात यावी.