कधी मंत्रालयाला आग लागते तर कधी इडी कार्यालयाला आग लागते. ही आग नेमकी महत्वाची कागदपत्रे असलेल्या ठिकाणीच कशी काय लागते ? हिंदू x मुस्लीम आग लावण्याच्या नादात सगळीकडेच आग लावलीय जातीय का काय ? #सिधीबात
@joshivikrant75 तुम्ही वेश्याचे उदाहरणं दिल पण नेमकं उलट दिल , सत्य हॆ आहे की आपलं काळ झालेलं तोंड जास्त काळ होऊ नये म्हणून कमळीने दादा बरोबर लग्न केलं अन दादाला बदनाम केलं
जुना चिरेबंदी वाडा पडताना एकेक चिरा निखळत जातो तशी महाराष्ट्राची अवस्था वाटते सध्या.
राजकारण, समाजकारण, अर्थकारण, पायाभूत सुविधा, कला, सणउत्सव आणि जवळपास प्रत्येक गोष्टीत एक सुमारपणा आणि अवनती दिसते.
खुद्द शिवाजी महाराजांचा पुतळा महाराष्ट्रातच कोसळून पडेल असे काही वर्षांपूर्वी वाटले नसते. तेही आज पाहायला लागले.
आपल्या डोळ्यांसमोर महाराष्ट्राचा ऱ्हास होतो आहे.