Your leftist: pretentious communists, entire personality based on foreign conflicts and hating their own country
Our leftist:
साधी राहणी उच्च विचारसरणी, quotes sanskrit shlokas, raises domestic issues, destroys every argument with logic
Indian men only marry and bring a woman into their homes to have legally sanctioned unpaid sex and treat her as unpaid household labour who does everything for free, and she is called a “wife.”
हे माझे नाही
@grok चे म्हणणे आहे
👇🏼👇🏼
थोडक्यात: या विशिष्ट २.६% विरुद्ध ७.८% वादात सरकारची सांख्यिकीय भूमिका बरोबर आहे. गर्ग यांची २.६% ची गणना चुकीच्या तुलनावर आधारित आहे.
काँग्रेसने ती आणखी चुकीची बनवली,
कारण २.६% हा रिअल ग्रोथ नाही.का?
GDP वाढीचा दर काढताना नियम एकच असतो
:एकच मालिका + एकच बेस इयर + एकच पद्धत + त्याच तिमाहीची तुलना (Q1 vs Q1).
फेब्रुवारी २०२६ मध्ये सरकारने नवीन मालिका आणली (बेस इयर २०२२-२३).
जुनी मालिका २०११-१२ ची होती.
नवीन मालिका आली की गेल्या वर्षांचे आकडेही त्याच नवीन पद्धतीने पुन्हा मांडले जातात.
जगभर असेच होते.
जुना आकडा आणि नवीन आकडा थेट जोडून टक्केवारी काढणे चुकीचे आहे.
https://t.co/l2UaM96IfK
गर्ग काय केले:
यावर्षीचा आकडा: नवीन मालिकेतील नॉमिनल GDP ≈ ₹८८.२७ लाख कोटी
गेल्या वर्षाचा आकडा: जुन्या मालिकेतील ≈ ₹८६ लाख कोटी
फरक काढला → सुमारे २.६% नॉमिनल
ही तुलना अवैध आहे. कारण दोन्ही आकडे एकाच मोजमापाचे नाहीत.
https://t.co/VwbnaASOKd
नवीन मालिकेत योग्य तुलना:
गेल्या वर्षी Q1 नॉमिनल: ₹८० लाख कोटी
यावर्षी Q1 नॉमिनल: ₹८८.२७ लाख कोटी
→ १०.३% नॉमिनल
रिअल (महागाई वगळून): ७.८%
म्हणजे “गेल्या वर्षाचे आकडे खाली आणले म्हणून यावर्षी ७.८% दिसते” हा दावा अर्धवट आहे.
खाली आलेला आकडा मुख्यतः मालिका बदल आहे, त्याच जुन्या पद्धतीतली जाणीवपूर्वक कपात नव्हे.
आणखी एक चूक: गर्ग यांचा २.६% हा nominal आहे.
काँग्रेसने तो “रिअल ग्रोथ २.६%, फड्ज डेटा ७.८%” म्हणून मांडला.
रिअल आणि नॉमिनल वेगळे असतात. ते मिसळणे सांख्यिकीय निरक्षरता आहे.
आनंद रंगनाथन यांचा हा मुद्दा बरोबर आहे.
🙏🏼🙏🏼🔥🔥
जागरूक नागरिक लगेच तक्रार नोंदवतील. घोळ करतीलच कसे? उगाच लोकांच्या मनात संशय निर्माण करायचा म्हणजे evm आणि मतदान प्रक्रियेवर बोंब मारायला मोकळे. एक महिना वेळ दिलाय प्रत्येकानी तपासून योग्य ती कृती करावी.
थ्रेड ---sir Process
SIR पक्रियेत मतदारांची नावे प्रामुख्याने तीन कारणामुळे कमी होतात.
१) मृत.
२) स्थलांतरीत
३) अनुपस्थित.
ह्यातील पहिल्या दोन गोष्टी manage होऊ शकत नाहीत. पण तिसऱ्या प्रकारात खालील गोष्टी होऊ.शकतात
ठरावीक ठिकाण चे मतदारांचे फॉर्म गहाळ करणे.
GC - 1.56 Lakh
EWS - 93 Thousands
OBC - 30 Thousands
SC/ST - 11 Thousands
Means Childrens of
MLA Sunil Kamble
MLA Anna Bansode
MP Athawale
have to pay 11 Thousands
and poor GC have to pay in Lakhs in COEP👌
@neha_laldas@UnreservedMERIT@ImHydro45@AbhinayWithYou
ओ काका BLO आमच्याकडे पण आले नव्हते पण मी माझं enumerarion ऑनलाईन केलं. आईचा स्पेलिंग चुकल्याने ऑनलाइन होऊ शकत न्हवत तर प्रत्यक्ष जाऊन फॉर्म भरून आलो BLO कडे आज आमची दोघांची नावं प्रारूप यादीत आहेत. मुद्दा असा की नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य आहे की हे कोणाची वाट न बघता आपणहून करणं
मुंबईत तीनपैकी एक मतदार वगळला आहे. महाराष्ट्रात पाचपैकी एक. बी एल ओ घरोघर न गेल्याची ही निशाणी आहे. पण शिक्षा मतदारांना आहे. आता महिनाभर खेटे घाला, पुरावे जमवा, वेबसाईटशी झगडा.
@BokyaBhau कार्यवाही (Karyavahi)अर्थ: एखाद्या सभेचे, न्यायालयाचे किंवा शासकीय कार्यालयाचे औपचारिक कामकाज किंवा प्रक्रिया (Proceedings / Working process).वापर: एखाद्या कामाचे नियोजन, अंमलबजावणी किंवा सभेतील चर्चेचे कामकाज सुरू असणे. (२/२)
@BokyaBhau कारवाई आणि कार्यवाही हे दोन वेगळे शब्द आहेत, ज्यांचे अर्थ आणि वापर पूर्णपणे भिन्न आहेत.कारवाई (Karvai)अर्थ: एखाद्या बेकायदेशीर कृतीवर, गुन्ह्यावर किंवा चुकीच्या गोष्टीवर केलेली थेट कायदेशीर किंवा कठोर कृती (Action). (१/२)
हे शरिया काय आणि मनुस्मृती काय - सेम शिट डिफरंट टॉयलेट..
दोन्हीही गोष्टी पुरूषसत्ताक मनोवृत्तीची उपज..
त्याच साठी - स्मॅश पेट्रियार्की..
#SmashPetriarchy
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी समिती बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आगमन झाले असता, भाजपा पुणे शहराच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
धीरज रामचंद्र घाटे
अध्यक्ष, भाजपा पुणे शहर
#कार्यकारणी_बैठक#महाराष्ट्र#पुणे #DheerajGhate #bjp4pune