हिंदीवर माझा काही विरोध नाही.
पण एका भाषेला जबरदस्तीने “राष्ट्रभाषा” बनवणं — ही एकता नाही, ही संस्कृतीची घुसमट आहे.
मराठी ही माझी फक्त मातृभाषा नाही, तो माझा साऊंड आहे. मी जर जगाला मराठी गाण्यांवर नाचायला लावू शकतो,
तर आपल्या मुलांनी तीच भाषा शिकायला काय हरकत आहे?
अर्थनाड्या जोपर्यंत मराठी हातात पूर्णतः येत नाहीत तोपर्यंत भाषेची आणि भाषिकांची अवहेलना होतच राहणार..अजून परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही तोपर्यंतच मराठीस 'आर्थिक अधिष्ठान' देणे हितावह राहील..आणि कमी परिश्रमाने ते साध्यही होईल..सर्व व्यवहार मराठी माणसाकडे हेच अंतिम सत्य असेल..❤️
एक सूचना आहे,शनिवार रविवार सुट्टीत गाणगापूर ,अक्कलकोट,तुळजापूर प्लॅन करू नका .मी टूर करून आलो गाणगापूर ला निव्वळ लूटमार सुरू झालीय.अक्कलकोट अजून तरी लुटमारी पासून दूर आहे.इतर देवस्थान फिरले की शेगाव च्या सेवेकऱ्यांची किंमत कळते🙏
श्री स्वामी समर्थ 🌹
जय गजानन 🌹
गुरुदेव दत्त 🌹
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, अपुल्या घरीच हाल सोसते मराठी.
हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी.
- कविश्रेष्ठ सुरेश भट.
@mnsadhikrut#मराठी#मनसे#मायमराठी
@abpmajhatv मराठी माणूस खासकरून मध्यमवर्गीय एवढा पिचलाय की त्याला भावनाच शिल्लक नाहीयेत असं दिसतय, त्याला रागही येत नाहीये आणि रडूही येत नाहीये, महागाई ने त्याचं जगणं मुश्किल करून टाकलंय, सकाळी त्याला फक्त कामावर पोहचायचं आहे आणि संध्याकाळी घरी बास हेच त्याचं ध्येय्य उरलंय 🚩
नमस्कार
मी कर्णबधिर आहे
पुणे येथे राहतो
मी कुंड्यावर पैंटिंग करून विकतो
घरपोच चार्जेस अंतरानुसार घेतो
तुम्हाला घरात तसेच, मुंजीला, नवीन ओपनिंगला, लग्नाला, ओटीला, सणासुदीला गिफ्ट पण देता येतील करून देता येतील
ऑर्डरसाठी 8329884779 ह्या नंबरवर मला व्हाट्सप्प मेसेज करा
धन्यवाद