कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन देणे ही शासनाची मेहेरबानी नसून कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे, विनाखंड केलेल्या कामाचा तो हक्क आहे.
#Npsनिजीकरभारतछोडो#RestoreOldpenshion
कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन देणे ही शासनाची मेहेरबानी नसून कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे, विनाखंड केलेल्या कामाचा तो हक्क आहे.
#Npsनिजीकरभारतछोडो#RestoreOldpenshion
NPS -
जी.पी.एस. नाही.
ग्रॅच्युटी नाही.
कुटुंब निवृत्ती योजना नाही.
महागाई भत्त्याचा लाभ नाही.
वेतन आयोगाचा लाभ नाही.
पगारात कपात.
४०% रक्कम शेअर बाजारात...
ही पेंशन आहे का बाजार?
#NPSनिजीकरणभारतछोड़ो#RejectNPS#RestoreOldPension