ते म्हणतात न्याय आंधळा आहे, पण प्रिया सिंगच्या बाबतीत तो राजकीय पक्षपातीपणामुळे आंधळा झाल्याचे दिसते. सरकारचे कर्तव्य जनतेप्रती आहे, ना की सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना संरक्षण देणं.
@mieknathshinde ji & @Dev_Fadnavis ji
Justice For Priya Singh
#justicforpriyasingh
पक्ष फोडून सत्ता मिळते, नागरिकांची माथी भडकावून मते मिळतात पण लोकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागते... लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो...
आणि ते काम केलंय रोहित राजेंद्र पवार यांनी!
#RohitPawar@RRPSpeaks
भेकड राज्य सरकारचा निषेध!!!
राज्यातील युवांच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत त्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या रोहित पवारांनाच अटक करणाऱ्या सरकारचा निषेध.
#रोहितपवार#RohitPawar
जेव्हा चांगल्या गोष्टीसाठी संघर्ष सुरू होतो तेव्हा ते संघर्ष मोडण्यासाठी सरकार पोलिसांचा वापर करतात. आम्ही रोहित दादा सोबत आहोत.
#युवा_संघर्ष_यात्रा#YuvaSangharshYatra
राजकारणात आजवर तुम्ही 'दादा' खूप पाहिले असतील, पण महाराष्ट्रातील युवकांसाठी उभा राहिलेला एकमेव दादा मी आज पाहिला आहे.
रोहित दादा पवार.❤️
#YuvaSanghrshYatra#युवा_संघर्ष_यात्रा
सरकारला रविवारी अंतरवाली- सराटी मध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या सभेची धास्ती एवढी बसली आहे की,
ॲडव्हान्स देऊन बुक केलेल्या गाड्या मॅनेजरने सोडण्यास नकार दिला, त्याला या बद्दल विचारणा केली असतां तो बोलला आम्हाला वरुन दबाव आहे.
#जाहीर_निषेध
शिवसेनेच्या मागणीला यश..!!
किल्ले रायगडावरती जाण्यासाठी पायावट प्रशासनाने बंद केल्यामुळे स्थानिक नागरीकांचे रोजगार बंद पडले होते व शिवभक्तांना महाराजांचे दर्शन घेणे खूप खर्चिक झाले होते याच अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांच्या सोबत पत्रव्यवहार करुन
डिबाटु विद्यापीठातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर..
प्रश्नपत्रिकेवरती १५ पैकी १ नाही २ नाही तब्बल ५ प्रश्न उत्तरांसहीत विद्यार्थ्यांचा हातात..!!
@AUThackeray@SardesaiVarun
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा, गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दादर येथील शक्तीस्थळावर उपस्थित राहून वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
#गुरुपोर्णिमा