ते म्हणतात न्याय आंधळा आहे, पण प्रिया सिंगच्या बाबतीत तो राजकीय पक्षपातीपणामुळे आंधळा झाल्याचे दिसते. सरकारचे कर्तव्य जनतेप्रती आहे, ना की सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना संरक्षण देणं.
@mieknathshinde ji & @Dev_Fadnavis ji
Justice For Priya Singh
#justicforpriyasingh
ठाण्यात अश्या बऱ्याच घटना घडत आहेत, ठाणे पोलिसांच्या कृपेनेच बहुदा बरेच गंभीर गुन्हेगार सहज सुटून मोकळे फिरत आहेत आणि गुन्हा झालेली लोक त्रास भोगत आहेत.
सत्तेचा माज आलेल्या लोकांना आता पहिल्यासारखा कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही म्हणूनच ते गुन्हे करत सुटलेले आहेत.
पैसा आणी पावर असनारा मनुष्य या देशात काहीही करु शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रिया सिंह प्रकरण.
बाप MSRDC चा MD, चुलता भाजपाचा माजी आमदार आणि स्वतः भाजपाचा पदाधिकारी, सत्तेत आसल्या मुळे यांना खूप माज आलेला आहे म्हणूनच याच्या वेती अद्याप कोणतीही कारवाही केली गेलेली नाही.
भाजपाचा पदाधिकारी असल्यामुळेच तर पोलीसांनी नराधम अश्वजीत वरती अद्याप आयपीसी ३०७ कलम लावला नाही आहे का ??
ती न्याया साठी भिक मागत आहे @mieknathshinde साहेब तुम्हीच या प्रकरणात हस्तक्षेप घेऊन त्या नराधमावरती योग्य ती कारवाई करण्याचा आदेश द्यावा.
Justice For Priya Singh
संबंधित आरोपी अश्वजित गायकवाड हा महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे MD यांचा सुपुत्र आहे,
त्याच बरोबर त्याचे भाजप पक्षाशी अगदी जवळचे संबंध आहेत.
याच कारनामुळे योग्य ती कारवाही होत नाही आहे का ??
@Dev_Fadnavis ji @mieknathshinde ji
Justice For Priya Singh
#JusticeForPriyaSingh
या देशात भाजपचा कोणीही गुन्ह्यात सहभागी असेल तर न्याय मिळणार नाही का??.
आशा कृत्याचा पाठपुरावा करणे ही आपली संसकृती नाही.
@mieknathshinde ji & @Dev_Fadnavis ji
Justice For Priya Singh
#justicforpriyasingh
भेकड राज्य सरकारचा निषेध!!!
राज्यातील युवांच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत त्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या रोहित पवारांनाच अटक करणाऱ्या सरकारचा निषेध.
#रोहितपवार#RohitPawar
पक्ष फोडून सत्ता मिळते, नागरिकांची माथी भडकावून मते मिळतात पण लोकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागते... लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो...
आणि ते काम केलंय रोहित राजेंद्र पवार यांनी!
#RohitPawar@RRPSpeaks
मा. एकनाथ शिंदे साहेब,
#नगरविकास विभागाची #लेखापाल आणि #करनिर्धारणची परीक्षा नुकतीच पार पडली आहे. लेखापालसाठी ३५७ जागा रिक्त असताना जाहिरात केवळ २४७ जागांची तर करनिर्धारण साठी ९८४ हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५७९ जागांची जाहिरात काढण्यात आली. वास्तविक ५ वर्षानंतर ही परीक्षा होत असल्याने तसेच १०० % जागा भरण्यास मान्यता असल्याची बाब लक्षात घेऊन सर्वच पदांची जाहिरात काढणे अपेक्षित होते. परंतु संपूर्ण रिक्त पदांची जाहिरात न काढल्याने लेखापालची १०६ आणि करनिर्धारणची ४०५ जागा अद्यापही रिक्त आहेत.
त्यामुळे या संपूर्ण जागा भराव्यात, अशी विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. तरी विद्यार्थ्यांच्या या मागणीचा विचार करुन नगरविकास खात्याच्या या पदांसह शासनाच्या इतर सर्व विभागांच्या २.५ लाख रिक्त जागा भरून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती!
@CMOMaharashtra@mieknathshinde