नादातून नाद निर्मितो
जय श्री राम जय जय राम...
सकल चराचर आहे राम...
श्रीराम... जय जय राम...
नाशिकच्या पंचवटी येथील काळाराम मंदिरात जावून प्रभू श्रीरामांचे मनोभावे दर्शन घेतले. ह्यावेळी पक्ष प्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते महाआरती झाली.
उद्धव ठाकरें कडे पक्ष नाही, चिन्ह नाही म्हणणारे कदाचित विसरले महाराष्ट्राचा सातबारा उद्धव ठाकरेंच्या बापाच्या नावावर आहे म्हणून.
काहीही नसताना गर्दी जमवायला फक्त एक आडनाव लागत “ठाकरे”....
🧡💖❤️
आज रामलल्लाची प्रतिस्थापना झाली...
उद्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा जन्मदिवस...
उद्याच उध्दव ठाकरे साहेबांच भाषण सगळा नॅरेटीव म��ाराष्ट्रात सेट करणार ...🚩🚩
सियावर रामचंद्र की जय 🚩🚩
एक जुनी आठवण...
बांग्लादेश येथे प्रकाशित होणार्या ‘दै. नवबांग्लादेश’ने हे छायाचित्र प्रकाशित केले आहे.
बांग्लादेश मुक्ती संग्रामासाठी वयाच्या १६ वर्षी मी आणि माझे सहक��री नागपूर हून पायी चालत गेलो होतो.
(१/n)