या देशात भाजपचा कोणीही गुन्ह्यात सहभागी असेल तर न्याय मिळणार नाही का??.
आशा कृत्याचा पाठपुरावा करणे ही आपली संसकृती नाही.
@mieknathshinde ji & @Dev_Fadnavis ji
Justice For Priya Singh
#justicforpriyasingh
10 जिल्हे, 30 तालुके अन् सुमारे 800 किलोमीटरचे अंतर;
रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा विधान भवनावर धडकणार!
🔗https://t.co/J9ZjINjFIT
#RohitPawar#SharadPawar#YuvaSangharshYatra
आपली तटस्थ भूमिका मांडून, फक्त युवकांच्या भविष्यासाठी उभं राहून रोहित दादा पवार यांनी एका मोठा आदर्श निर्माण केला आहे.🙇🏻✌🏻
#YuvaSanghrshYatra#युवा_संघर्ष_यात्रा
सरकारला रविवारी अंतरवाली- सराटी मध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या सभेची धास्ती एवढी बसली आहे की,
ॲडव्हान्स देऊन बुक केलेल्या गाड्या मॅनेजरने सोडण्यास नकार दिला, त्याला या बद्दल विचारणा केली असतां तो बोलला आम्हाला वरुन दबाव आहे.
#जाहीर_निषेध
अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री @Dev_Fadnavis यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल.
मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल.
किती निर्दयी पणा.... पोलीस वर्दीच्या आतला मराठा जमीर मेला होता का ??? सरकार चा जाहीर निषेध... आता मराठे उसळणार... किती जणांचे आवाज दाबणार... दंडा शी दंड भिडतांना पहा... #मराठा_आरक्षण
५८ मोर्चे काढले पण गालबोट नाही लागलं.... मराठा शांत आहे संत नाही,आता शांत नाही राहायचं.... मराठा खडा तो सरकार से बडा.. आता मागे हाटायच नाही,हीच वेळ आहे . एक मराठा लाख मराठा..🚩🚩
#एक_मराठा_लाख_मराठा.
@Awhadspeaks आधी तेलंगणा सांभाळा ते हातून चाललाय आणि नंतर महाराष्ट्र चा विचार करा.
महाराष्ट्राच्या परंपरेची तुम्हाला जाण नाही. विठ्ठलाच्या वारीत सहभागी होताना मांसाहार करून सहभागी होन ही परंपरा नाही महाराष्ट्राची..