आम आदमी पक्ष महाराष्ट्र प्रदेश द्वारे पुणे महानगरपालिका महानगराध्यक्ष पदी श्री धनंजय रामचंद्र बेनकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा ! 💐
@DhananjayBenkar#AAPPune#PMC
ससून रुग्णालयाच्या आवारात एका सर्वसामान्य माणूस फोन वर बोलत असताना आढळले असता त्याला तुच्छ वागणूक देण्यात आली.
डीनला भेटून तक्रार करण्यात आली आणि संबंधितावर कारवाई ची मागणी आप'कडून करण्यात आली.
आम आदमी पक्ष या घटनेचा जाहीर निषेध करते.
#Pune#SasoonHospital
फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्राला अधोगतीच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या महायुती सरकारच्या निषेधार्थ आम आदमी पक्ष पुणे शहरच्या वतीने जाहीर आक्रोश मोर्चा करण्यात आले.
"खोटे बोला पण रेटून बोला" या भाजप सरकारच्या नितीचे अर्थमंत्री निर्मलाताई सीतारामन तंतोतंत पालन करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार देशातील बेरोजगारी दर ६% हून अवघा ३.२% झाला आहे.
मोदी सरकार कुठल्या विश्वात आहे?
#Unemployment#BJparty#BJPFails@ashish_jadhao@Dabbu_1010

#Unemployment