खुप दिवसांपासुन महाराष्ट्र मधी हिंदुत्व हिंदुत्व करणारे आज कायद्याचा बारकाईने अभ्यास करत आहे. शेवटी कायद्यापुढे आणि #आंबेडकर💙 यांच्या समोर कोणतीही व्यक्ती आणि कोणताही धर्म काहीच नाही .#ConstitutionOfइंडिया#TheFatherOfModernIndia💙
प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफिलीचे गीत व्हावे, सुर तुझ्या मैफिलीचे दूरदूर जावे,
तुज पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने,
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने,बागडावे तुम्ही नभी उंच उडावे तू, बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू. #myheartbeats@adarsh_shinde#adarshdada
#प्रॉमिस_आयकॉन
आज कालचे नेते (निवडक सोडून) कार्यकर्त्यांचा वापर करून घेतात आणि द��लेले वचनं विसरून जातात!
जगाच्या पाठीवरती परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे एकमेव अशे नेते आहेत ज्यांनी भारताला बहुमूल्य संविधान देऊन प्रत्येक भारतीयाला दिलेले संघर्��मई वचन पूर्ण केले!
भिमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात
केली हिंमतीने प्रत्येक संकटांवर मा���
पुण्यवान, धैर्यशील, हिंमतवान आई
सर्वांना पूज्य आहे महान आमुची रमाई..74.🙏
#त्यागमूर्ती_माता_रमाई