🚩 महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश!
श्री तुळजाभवानीदेवीच्या सुमारे ४,००० एकर देवस्थान जमिनीच्या कथित महाघोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
@mandirmahasangh
The embezzlement of offerings from the donation box at the Shri Ram Mandir in Ayodhya is a grave sin and an insult to the prolonged struggle, sacrifices, and unwavering faith of crores of Hindus globally. The Hindu Janajagruti Samiti demands that the government conduct a swift and thorough investigation to identify the guilty, expose the truth to the public, and enforce the strictest possible legal action.
This unfortunate incident reinforces the Samiti's consistent stance: secular governments have no business interfering in or nationalizing religious institutions, as government control has historically led to increased corruption in temple administration. To truly revitalize and safeguard our holy places, temple management committees must consist exclusively of genuine devotees who view administration as a sacred act of service to the Deity and would never dream of misappropriating divine funds.
#Ayodhya #ShriRamMandir #RamMandir #JaiShriRam #TempleProtection #TempleAutonomy
#गुरुपौर्णिमा महोत्सव
बुधवार, आषाढ पौर्णिमा, कलियुग वर्ष ५१२८ (२९ जुलै २०२६)
आली संधी #गुरुकृपा संपादन करण्याची ।
धनरूपी कमल गुरुचरणी अर्पण करण्याची ॥ 🌸🌸
समाजात अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्या सनातन संस्थेला दान करून, या कार्यात सहभागी व्हा !
https://t.co/dMoS0kgNEr
आध्यात्मिक उन्नती आणि ‘रामराज्या’ची निर्मिती यांसाठी
सनातन संस्था
📞 7058885610
🌐 https://t.co/IlMuIQWd8V
🚩 Ban on Vat Pujan at Mahatma Phule Wada Revoked!
A major victory for Hindu Janajagruti Samiti and other pro-Hindutva organizations! ✨
📜 The Maharashtra Government has revoked the ban on the traditional Vat Pujan at Pune's historic Mahatma Phule Wada after strong public opposition and legal intervention by Hindu Janajagruti Samiti and other Hindu organizations. The restriction was withdrawn after the Archaeology Department acknowledged that customs and traditions practiced long before the site became a protected monument must continue uninterrupted.
🕉️ This victory reaffirms that centuries-old religious traditions and constitutional religious freedoms cannot be curtailed through arbitrary administrative orders.
We congratulate the @Dev_Fadnavis government for this decision. At the same time, the government must take action against the concerned Archaeology Department officials who unnecessarily harassed Hindus and attempted to obstruct their religious practices.
@SG_HJS
#VatPurnima #ReligiousFreedom #Maharashtra
#HinduTraditions
🚩 विजय!
⚖️ पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!
🛕वारकरी संघटना व @mandirmahasangh च्या याचिकेला मोठे यश!
मूर्तीचे पावित्र्य, परंपरा आणि धर्मशास्त्रीय तत्त्वे जपण्यासाठी घेतलेल्या भूमिकेला न्यायालयाची मान्यता
प्रिय शेतकरी बांधव, समर्थक आणि हितचिंतक,
पाच दिवसांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनानंतर माझी प्रकृती गंभीररीत्या खालावली आहे. आंदोलनामुळे शरीरात व पोटात इन्फेक्शन झाले असून किडनीवरही त्याचा परिणाम झाला आहे. रक्तातील साखरेची पातळी अद्याप कमी असून शरीरातील इतर काही अवयवांवरही त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे.
प्रकृती खालावल्यामुळे जिल्हा प्रशासनाने मला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. तेथे रात्री उशिरापर्यंत माझ्यावर उपचार करण्यात आले. मात्र पुढील विशेष उपचारांची आवश्यकता असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले असून सध्या माझ्यावर तेथे उपचार सुरू आहेत.
मला माहिती मिळत आहे की, माझी विचारपूस करण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी अनेक शेतकरी बांधव, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतक बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात जात आहेत. मात्र मी सध्या तेथे नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.
अन्नत्याग आंदोलनामुळे झालेल्या शारीरिक त्रासामुळे डॉक्टरांनी मला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तसेच अभ्यागतांच्या भेटींवर मर्यादा घालण्यात आल्या असून छत्रपती संभाजीनगर हॉस्पिटलमध्ये गर्दी न करण्याच्या सूचनाही रुग्णालय प्रशासनाने दिल्या आहेत.
तुमचे प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा आणि पाठिंबा हेच माझ्यासाठी सर्वात मोठे औषध आहे. या संघर्षात तुम्ही दिलेल्या ताकदीमुळेच मी आजही खंबीरपणे उभा आहे.
तुमच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या बळावर मी लवकरच पूर्णपणे बरा होऊन पुन्हा शेतकऱ्यांच्या हक्कांच्या लढ्यात पूर्वीपेक्षा अधिक जोमाने तुमच्यासोबत मैदानात उतरेन.
आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि प्रार्थनांसाठी मनःपूर्वक आभार!
#लड़ाई_जारी_रहेगी
Muslims among the leading accused in atrocities against Dalits in Uttar Pradesh over the past 4 months.
Why are parties that politicise Dalit issues silent on this?
Those who champion the slogan "Jai Bhim, Jai Meem" must answer these figures.
📍 पंढरपुर के श्री विठ्ठल मंदिर की मूर्ति को किसी भी प्रकार की हानि पहुँचने की स्थिति में मंदिर समिति तथा पुरातत्व विभाग के खिलाफ फौजदारी मुकदमा दर्ज किया जाएगा।
@PandharpurVR
🎙️ श्री. प्रसाद पंडित, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट, पीठासीन धर्माधिकारी
🛕🚩 आर्य वैश्य भवन, यवतमाळ येथे देवस्थान भूमी संरक्षण व मंदिर व्यवस्थापन विषयावरील मंदिर परिषद उत्साहात संपन्न झाली.
जिल्ह्यातील 65 हून अधिक मंदिर विश्वस्तांनी सहभाग घेत मंदिर संरक्षण, संघटन जागृतीसाठी एकजूट व्यक्त केली.
#SaveTemples#मंदिरसंरक्षण#यवतमाळ#TempleProtection
🚨 पंढरपुर के श्री विठ्ठल मंदिर की मूर्ति को किसी भी प्रकार की हानि पहुँचने की स्थिति में मंदिर समिति तथा पुरातत्व विभाग के खिलाफ फौजदारी मुकदमा दर्ज किया जाएगा।
🎙️ श्री प्रसाद पंडित, पीठासीन धर्माधिकारी, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ, अक्कलकोट
#Save_Temples
श्री विठ्ठल मूर्ति पर 23-24 जून को प्रस्तावित रासायनिक वज्रलेपन प्रक्रिया तत्काल रोकी जाए।
वारकरी संप्रदाय महाराष्ट्र मंदिर महासंघ के आंदोलन और आवश्यक न्यायालयीन र्यवाही का पूर्ण समर्थन करेगा।
🎙️ ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, वारकरी पाईक संघ
#Free_Hindu_Temples
🛕 ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ हा कायदा स्थगित !
🚩महाराष्ट्र मंदिर महासंघ तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम !
📞महाराष्ट्र मंदिर महासंघ : 7219361411
#SaveTemples#TempleProtection#HinduTemples
📍 पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला हानी पोहोचल्यास मंदिरे समिती व पुरातत्त्व विभागावर फौजदारी खटला दाखल करू !
@LostTemple7@Ramesh_hjs@SG_HJS
🎙️ श्री. प्रसाद पंडित, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासीन धर्माधिकारी
🚨 Sangli: Demand to Remove Illegal Structures 🚨
Hindu Ekta Andolan and Shri Shiv Pratishthan Hindustan have demanded the demolition of the unauthorised Daval Malik Dargah and an illegal madrasa on Karnal Road.
They allege unauthorised Waqf Board signage, illegal stalls, rent collection, and encroachment on land belonging to Sangli Ganpati Sansthan.
⚖️ The organisations have urged the Municipal Commissioner to take immediate Buldozer
action. 🚜
#IllegalEncroachment #MaharashtraNews
🙏 रणरागिनी रानी लक्ष्मीबाई के बलिदान दिवस (१८ जून) पर कोटि-कोटि नमन! ⚔️🚩
मातृभूमि की रक्षा हेतु उनके अद्वितीय शौर्य, त्याग एवं राष्ट्रनिष्ठा से प्रेरणा लेकर राष्ट्र एवं धर्मकार्य में सक्रिय होने का संकल्प करें। 🇮🇳🔥
#बलिदानदिवस#वीरांगना#RaniLakshmibai
350 years ago, on 19 June 1676, #ChhatrapatiShivajiMaharaj performed the Shuddhikaran of Swarajya’s first Commander-in-Chief #NetajiPalkar and welcomed him back into the Hindu fold with honour and dignity.
Marking the 350th anniversary of this historic event, Hindu Janajagruti Samiti has appealed to Hindu organizations across the nation to observe 19 June 2026 as #NationalGharWapsiDiwas.
HJS National Spokesperson @Ramesh_hjs stated that this history remains relevant even today. Referring to conversions through temptations, pressure, persecution, and organized conspiracies such as #LoveJihad, he urged society to follow the example of #ChhatrapatiShivajiMaharaj and respectfully welcome back those who wish to return to the Hindu fold.
#GharWapsi #HindaviSwarajya #HinduHistory #SanatanDharma
महाराणा प्रताप: शौर्य और अदम्य साहस की साक्षात मूर्ति🙏
🚩🚩🚩 जब लगभग पूरा राजस्थान मुगल सम्राट अकबर के अधीन था, तब महाराणा प्रताप ने मेवाड़ को बचाने के अधिक जानकारी के लिए पडी ,पडीअधिक जानकारी के लिए
12 वर्षों तक संघर्ष किया। अकबर ने महाराणा को पराजित करने के अनेक उपाय किए, परन्तु वे अंत तक अजेय रहे। इसके अलावा, उन्होंने राजस्थान के एक बड़े हिस्से को मुगलों से मुक्त कराया। उन्होंने बहुत कष्ट सहे, परन्तु अपने परिवार और मातृभूमि का नाम पराजित होने से बचाया। उनका जीवन इतना तेजस्वी था कि स्वतंत्रता का दूसरा नाम 'वीर शिरोमणि महाराणा प्रताप' हो सकता था। हम उनकी वीर स्मृति को श्रद्धांजलि अर्पित करते हैं!🚩🚩🚩
अधिक जानकारी के लिए पडीये :
https://t.co/vR8K1fExCS
🚩मंदिर महासंघ व वारकरी संघटना यांचा इशारा !
मूर्तीला जबरदस्तीने रासायनिक लेपन करत असल्याचे प्रकरण !
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला हानी पोहोचल्यास मंदिरे समिती व पुरातत्त्व विभागावर फौजदारी खटला दाखल करू !
🚩 Warning from Mandir Mahasangh and Warkari Organisations!
A serious issue has emerged regarding the alleged forcible application of a chemical coating on the idol.
If any damage is caused to the idol of Shri Vitthal Temple in Pandharpur, criminal cases will be filed against the Temple Committee and the Archaeology Department, warned Mandir Mahasangh and Warkari organisations. 🚩
@mandirmahasangh@punarutthana