#Justice_For_SameerGaikwad
Murder By Left Ecosystem
सनातन संस्था के साधक श्री समीर गायकवाड का दुर्भाग्यपूर्ण निधन हुआ है। 2015 में कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण में उन्हें बेवजह फंसाकर गिरफ्तार किया गया। 19महीने जेल हुई
@NiravGadhiya14@mandirmahasangh
@SanatanSanstha@AbhayVartak सत्यमेव जयते !
🚩✊🚩
सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नहीं हो सकता !
सभी हिंदुत्वनिष्ठ जिन्होंने बेवजह जीवन की इतनी साल असत्य के आधार पर चलाई गई षडयंत्र मे जेल में काटी और इस दिवाली के पावन अवसर पर अपने घर आ रहे है इसलिये ईश्वर के चरणों में कृतज्ञता और उनका का हार्दिक अभिनंदन
After 9.5 years of legal struggle, Mumbai High Court (Kolhapur Bench) has granted bail to Dr. Virendra Singh Tawde, Amol Kale & Sharad Kalaskar in Govind Pansare murder case.
Sanatan Sanstha’s spokesperson @AbhayVartak said
“Who will compensate these innocent Hindutvawadis for 9½ years lost behind bars? A gold-medalist ENT surgeon spent nearly a decade in jail due to ideological pressure & delayed justice."
He hailed the verdict as a Diwali gift for Hindu community, adding that “Justice delayed is justice denied.”
This legal battle has achieved half victory through the bail. With God’s grace, we have faith in Goddess of #Justice that these innocent men will soon be completely acquitted.”
#PansareCase #JusticePrevails
*#यवतमाळ जिल्ह्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळ यांचे परिसर मद्य-मांस मुक्त करा! #महाराष्ट्र_मंदिर_महासंघाची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना मागणी.*
https://t.co/3xPkhlq7oh
*UCN न्यूज*
*📡(केबल नेटवर्क)*
*जिल्हा प्रतिनिधी*
*उल्हास निनावे*
*मो.9881404288*
#यवतमाळ,वणी येथे सनातन संस्थेच्या वतीने "गुरुपौर्णिमा महोत्सव"भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले !
विजय धर्माचा असल्याने गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे राहा -
अधिवक्ता श्रुती भट, सनातन संस्था.
#गुरुपौर्णिमा_महोत्सव_2025
*भारताचे अद्वितीयत्व !*
‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’
#तेजस्वीविचार
👉 *ʻसनातन प्रभातʼमधील साधनेविषयीचे लेख वाचण्यासाठी क्लिक करा :* https://t.co/MczQ5I2zVF
स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे महत्त्व !
ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संस्थापक संपादक सनातन प्रभात नियतकालिके
साधनेविषयीचे लेख वाचण्यासाठी क्लिक करा :https://t.co/959BhOHJ2J
श्री शनिशिंगणापूर मंदिरातून मुस्लिमांना हटवण्याचा निर्णय स्वागतार्ह, अन्य मंदिरांमधूनही मुस्लिम कर्मचार्यांना हटवा - हिंदू जनजागृती समिती...
#श्री_शनिशिंगणापूर_मंदिर#हिंदू https://t.co/q62BUvVEnd
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आळंदी तीर्थक्षेत्र व इंद्रायणी नदीच्या पावन तिरी मोशी-डुडुळगाव मार्गावर (स.न. ३२५) येथे 4 एकर जागेत परम पुज्य स्वामी @GovindaDevGiri यांच्या वेदश्री
तपोवन वेदपाठशाळेच्या जवळ कत्तलखान्याचा प्रस्ताव देऊन हिंदू समाजाच्या श्रद्धेचा व वारकरी संप्रदायाच्या भावनांचा घोर अपमान केला आहे ! वारकरी संप्रदाय आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संतप्त झालेले असून
@Dev_Fadnavis जी आणि @mieknathshinde जी आपण यात तातडीने लक्ष घालून देहू आळंदी येथून वारी निघण्यापूर्वीच हा प्रस्ताव मागे घेऊन त्याची घोषणा करावी ही सर्वांचीच मागणी आहे .
@CMOMaharashtra@pcmccomm@pcmcindiagovin@HinduJagrutiOrg
#MyPCMC #Alandi #Indrayani