@KonkanRailway चे CMD श्री झा साहेबांना सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनस आहे की नाही हे माहित नाही.त्यांनी पुरावा मागितला आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे अधिकृत चॅनेलवर असलेल्या टर्मिनसच्या भूमिपूजनाचे फोटो हा पुरावा चालेल का? @Dev_Fadnavis@RailMinIndia
https://t.co/hZ941Vjxza
@KonkanRailway@RailMinIndia ही रो - रो गाडी सोडताना कोकण रेल्वेने कोणत्या निकषांची अंमलबजावणी केली याचा खुलासा व्हायला हवा.
ठरवलेले निकष स्वतः महामंडळ मोडत असेल तर नियम फक्त प्रवाशांना लागू आहेत का? संबंधित प्रशासनाला लागू होत नाहीत का हा प्रश्न देखील उपस्थित होतो.
असे तुघलकी धोरण मान्य करता येणार नाही.