माहिती काढली असता सदर गाडी हिंजवडी पोलीस स्टेशन येथे चोरीच्या गुन्ह्यातील गाडी असल्याचे समजल्याने सदर संशयित गाडी व मुलगा यास गुन्हे शाखा युनिट ४, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या ताब्यात पुढील तपास कामी देण्यात आले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वाहतूक पोलिसांचे अभिनंदन!💐
विश्रामबाग वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई दाभाडे यांना कर्तव्यादरम्यान गाडीच्या नंबर प्लेटमध्ये फेरबदल केलेली संशयित गाडी चालवताना एक मुलगा मिळून आल्याने पोलीस हवालदार दीक्षित यांच्या मदतीने सपोनि अभंग व पोउपनि खेंगरे यांच्या समक्ष संशयित दुचाकी वाहनाचे क्रमांकाची खात्रीशीर ...
@rupesh_amale@mpsc_office मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@rupesh_amale@mpsc_office खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeptPsi
@Awhadspeaks@Dev_Fadnavis खूप खूप धन्यवाद सर.
Pls आमचा DPSI परीक्षेचा मुद्दा विधानसभेत मांडावा ही कळकळीची विनंती.. पोलीस बांधवांवर खूप उपकार होतील सर..