आपण सगळे म्हणजे कोण ते लक्षात घ्या !
शिवसेना आता फुटली आहे आणि ती परत एकसंध होता कामा नये
ठाकरे असो वा नसो हा गुंड नेत्यांचा पक्ष हिंदुनिष्ठ बिनडोक शिवसैनिकांमुळे टिकला आहे
सैनिक नाही तर सेना नाही !
फडणवीसांनी काय केले लक्षात घ्या
शिंदेंकडे सैनिक आले म्हणून आनंद साजरा करू नका
साहेब प्रत्येक वेळ मैदानात उतरतात. रणांगणात तयार असतात चाणक्य नीती वापरात आणतात तरीही
चार च्या वर खासदार 80 च्या आत आमदार आण साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर कीमत कोणी देत नाही...
मग मैदानात उतरून करतात काय..? मैदानात घर बांधुन रहा कि 😁
किती अहंकार होता! जसे काही माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही.. देश सोडा , विश्व चालवणारी लोकं ती... अजुन त्यांची skills अजित दादांच्या रूपात पहायची आहेत तुम्हाला साहेब! खेळ इथेच संपलेला नाही..
दादर येथील #स्वातंत्र्यवीर_सावरकर यांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करित आदरपूर्वक वंदन केले. यासमयी या स्मारकाच्या कामासंदर्भात माहिती देखील घेतली.