@RajkumarAnantp3@CMOMaharashtra@mieknathshinde जनरल मोटर्स १००० कामगारांना ह्युंदाई मोटर्स कंपनी मध्ये फडवणीस साहेबांनी सांगितल्या प्रमाणे हस्तांतरीत करून योग्य न्याय द्यावा ही फडवणीस साहेब,एकनाथ शिंदे साहेब आणि सरकार ला विनंती.
@Satyapr69971251@Dev_Fadnavis जनरल मोटर्स , हुंडाई मोटर्स , GMEU आणि राज्य सरकार यांच्यात आपल्या नोकरी संदर्भात एक MOU करावा आणि जनरल मोटर्स कामगार आणि कामगार कुटुंब जे गेले 104 दिवस झाले उपोषण करत आहेत,त्यांना न्याय द्यावा व हुंडाई मोटर्स मध्ये कामगारांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे ही नम्र विनंती
@RodgeKiran43@Jayant_R_Patil धन्यवाद पाटील साहेब जनरल मोटर्स कामगारांचा प्रश्न सभागृहात उपस्थित केल्याबद्दल त्या प्रश्नाचे उत्तर कामगारमंत्र्याकडून घ्यावे ही नम्र विनंती
@RajendraParit4@Dev_Fadnavis जनरल मोटर्स कामगारांना गेली अडीच वर्षे कामावरून बेकायदेशीर पद्धतीने कमी केले आहे तळेगांव जनरल मोटर्स प्रकल्प हुंडाई कंपनीला हस्तांतरित करण्याचा घाट चालू आहे यात 1000 कामगार गेली अडीच वर्षे न्याय मागत आहे आमचे हुंडाई कंपनीत रोजगार कायम ठेवावे हीच कामगारांची मागणी आहे.
@RajendraParit4@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@midc_india@samant_uday जनरल मोटर्स कामगा���ांना गेली अडीच वर्षे कामावरून बेकायदेशीर पद्धतीने कमी केले आहे तळेगांव जनरल मोटर्स प्रकल्प हुंडाई कंपनीला हस्तांतरित करण्याचा घाट चालू आहे यात 1000 कामगार गेली अडीच वर्षे न्याय मागत आहे आमचे हुंडाई कंपनीत रोजगार कायम ठेवावे हीच कामगारांची मागणी आहे.
@SandipP93584150 @CSAlsundkar @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis माननीय उपमुख्यमंत्री साहेब नवीन कंपनी हुंडाई मोटर्सला राज्य शासनाकडून परवानगी देण्यापूर्वी जनरल मोटर्स मधील 1000 कामगारांच्या नव्याने येणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी कायम राहावी या मागणीचा आपण नक्कीच विचार करावा...
@prakashkarke3@RRPSpeaks जनरल मोटर्स तळेगाव चा प्लान्ट हुंडाई मोटर्स ला देत असताना तेथील जुन्या 1000 कामगारांचा विचार करवा, आणि हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊ न देण्यासाठी राज्यसरकाने प्रयत्न करावेत हीच विनंती