@AjitPawarSpeaks पुण्याचे पालकमंत्री आहात तुम्ही, आपल्या मावळ मध्ये 1000 कामगार आणि त्यांचे परिवार उघड्यावर आले आहेत ,त्यांच्याकडे जर तुम्ही मनापासून लक्ष दिले तर हा प्रश्न लवकर सुटेल.
कृपया आपण याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे
@Dev_Fadnavis जनरल मोटर्स कामगार संघटनेला त्यांचा हक्काचा जॉब परत मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न करावा हीच आमची आपल्याकडे विनंती आहे. गरिबांचे सरकार आहे तर या गरीब कामगार वर्गाकडे ही आपण जातीने लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा
@AjitPawarSpeaks जनरल मोटर्स कामगार संघटनेचा प्रश्न ही अशाच पोटतिडकीने मिटवावा, ही विनंती. आज 96 दिवस झाले आम्ही फॅमिली सोबत रस्त्यावर आंदोलन करतो आहे, पण तरीही सरकार म्हणून आपण काहीच लक्ष देत नाही. त्यामुळे आमच्यावर होणार अन्याय लवकर दूर करावा, ही विनंती
राम माणसात आहे. माणसातला राम काडून घेण्याचे काम सरकार करत आहे.
आज जनरल मोटर्स चे 1000 कामगार सरकारच्या चुकीमुळे रस्त्यावर आले.
त्यांच्या पाठमागे असलेले 5000 कुटंब मरणाच्या दारेवर आहे. आणि सरकार राम राम करत आहे. हे सरकार शेतकरी आणि कामगारांचे आहे का?त्यांना कधी न्याय देणार?
@Dev_Fadnavis@raosahebdanve@ChDadaPatil@BhegadeRavindra@BalaBhegade साहेब ,जनरल मोटर्स कामगारांची व्यथा पण जाणून घ्या आणि त्यांना न्याय द्या. तुमच्या पाठीमागे किती दिवस लागलो आहे पण तुम्ही आम्हाला वेळ देत नाही किमान आता पुण्यात आला आहात तर कामगार जे उपोषणाला बसले आहेत त्यांना भेटून तरी त्यांची अडचण जाणून घ्यावी
तळेगावमध्ये कामगार कुटुंबासमवेत गेल्या आठ महिन्यापासून उपोषणाला बसतायत पण शासनाचा कुठलाही प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहचलेला नाही.
- सचिन अहिर, आमदार
@AhirsachinAhir