मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील
यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून मी बीड विधानसभा मतदारसंघातुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
आज सकाळी जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूकीत उमेदवार उभा करणार नसल्याची स्पष्ट जाहीर भूमिका केली. त्यांच्या सुचनेनुसार मी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
बीड विधानसभेतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेताना माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी समर्थक मित्रमंडळींनी मदत करून, माझे मनोधैर्य वाढवले.
सर्वांचे मनःपूर्वक आभार
🔸पुढील राजकीय दिशा लवकरच निश्चित केली जाईल.
-आपला
शेतकरी मित्र राजेंद्र मस्के,बीड
मुख्यमंत्री महोदय लाडक्या बहिणीला
सहानभूती दाखवत १५०० रुपये देतात खरं
पण लाडक्या बहिणीला वीजबिल #खच्चून
वाढवून देऊन ते काढून घेतंय.. ऊर्जामंत्री कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता आहे..❓
माणसे एकमेकांना कशी फसवितात ,कोणत्या युक्त्या वापरतात,कोणत्या व्यवहारांमुळे हे चातुर्य आधिक धारदार करता येते याचा मी विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येते की यातील विविधतेमुळे हया जगाचे सौंदर्य वाढते आहे होय,पण जगन्यातिल सामाजिक संस्कृतीच काय होत ?
@DrSureshKhade स्वतःचा वाढदिवस साजरा करत असताना जनरल मोटर्सच्या १००० कामगारांना ( तळेगाव) बेघर करताना जरा सुद्धा लाज वाटली नाही.
येणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी देण्यासाठी तुम्ही असमर्थ ठरला सही करण्यासाठी किती खोके घेतले होते