देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे..
मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ?५ मार्चला हल्ला झाला
आरोपी मोकाट आहेत.
@Dev_Fadnavis
These divine moments, the gestures, these visuals of values & sanskars of rich, beautiful Indian culture (Bharatiya Sanskriti), unity in diversity, warmth, respect, love for fellow beings are the pillars and accelerators of the New Strong Powerful India ! 🇮🇳❤️
@Dawoodi_Bohras
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन।।
पंतप्रधान मा. @narendramodi जी महाराष्ट्राच्या भूमीवर आले आणि मराठीत जनतेला संबोधून मने जिंकून गेले.
जय हो!
आमदार हसन मुश्रीफ यांची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची दुटप्पी भूमिका म्हणजे आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं बघावं वाकून!
राज्यपालांच्या वक्तव्यावेळी, देशद्रोही नवाब मलिकांची बाजू घेताना त्यांनी जी तत्परता दाखवली होती तशी तत्परता जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर का दाखवत नाही?
औरंगजेब जाऊन 300 वर्षे होऊन गेले. पण, आजही त्याचे विचार जोपासणारे त्याचे वारस @Awhadspeaks यांच्या रूपाने महाराष्ट्रात आहेत.
@NCPspeaks ने नामांतर #NawabCongressParty करावं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचा वंशज आमदार आहे हे दुःखद आहे.