अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनेच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली, काही आरोपी पकडले गेले.
बातमी आलेल्या दिवसापासून यावर काही लिहावं असं वाटत होतं परंतू प्रकरण कसं पुढे सरकतंय आणि बातमीच्या ओळींमागे काय लपलंय ते जरा पहात होतो .
या विषयवार देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांचं प्रसिद्ध मौन बाळगलं आहे. श्री. नरेंद्र मोदीच काय पण भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये मंत्री पदावर असलेली एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाहीये. प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाले त्यांना या अपहाराविषयी काहीच वाटत नाही ? दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची पळवापळवी करता करता या सगळ्याची इतकी सवय झाली किंवा मन कोडगं झालंय की देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचं पण काही वाटणं बंद झालं आहे का ? का अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथेच २०२४ मध्ये भाजपला लोकांनी नाकारले म्हणून रामाला पुन्हा वनवासात ढकललं जात आहे?
अयोध्येत राममंदिर उभं राहिलं तेंव्हा या देशातील कोट्यवधी हिंदूंना परमोच्च आनंद झाला होता. आपल्या मर्यादापुरुषोत्तमाच्या जन्मस्थानाच्या जागी देऊळ पाडून, काही शतकांपूर्वी तिथे मस्जिद उभारली गेली. पुढे अनेक शतकं हिंदूंच्या मनाला या गोष्टीचा खेद होता. पुढे १९८० च्या दशकांत विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी रामजन्मभूमी आंदोलन उभं केलं. आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेसाठी देशातील हिंदू या आंदोलनाच्या मागे उभा राहिला. सामान्य हिंदू माणसांनी या आंदोलनाला आर्थिक बळ दिलं, करसेवकांनी सेवा दिली, इतकंच काय असंख्य करसेवकांचा जीव यांत गेला. शरयू नदीत तरंगणारी त्यांची शवं आज देखील स्मरणात आहेत.
हे आंदोलन कुठल्या एका संघटनेचं नव्हतं किंवा फक्त भारतीय जनता पक्षाचं नव्हतं (जरी त्यांचा तसा दावा असला तरी ), त्यात शिवसैनिक पण मोठ्या संख्येने सहभागी होते, इतकंच नाही तर अग्रेसर होते. पण हिंदू पुनुरुत्थानासाठी झालेल्या आंदोलनाचं श्रेय आपण घ्यावं असं त्यावेळच्या एकाही नेत्याला वाटलं नाही, अगदी बाळासाहेबांना पण वाटलं नाही.
पुढे सर्वोच्च न्यालयालयाने निवाडा दिला. मशिदीच्या जागी राम मंदिर उभारायचा मार्ग मोकळा झाला. पण मंदिरात जेंव्हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ आली तेंव्हा मात्र पंतप्रधानांनी एकट्याने त्याची पूजा केली. तेंव्हा गाभाऱ्यात मात्र इतर कोणीही नव्हतं. जर देवावर तुमचा विशेषाधिकार असेल तर त्याच देवाच्या हुंडीतल्या अपहाराबद्दल बोलण्याची, लोकांना आश्वस्त करण्याची तुमची जबाबदारी नाही का ?
मुळात अयोध्येतील राममंदिर हे या देशातील कोट्यवधी हिंदूंचं, साधू संतांचं आणि करसेवकांचं आहे. इथे देणगी म्हणून किंवा श्रद्धा म्हणून लोकं जेंव्हा पैसे किंवा दागिने, सोनं अर्पण करतात तेंव्हा त्या पैशाला कष्टाच्या घामाचा गंध असतो आणि श्रद्देचं कवच असतं. सोनं, दागिने अर्पण करताना असंख्य महिला भक्तांनी त्यांच्याकडे चालत आलेलं स्त्रीधन अर्पण केलेलं असू शकतं. जे काही आहे ते श्रीरामामुळे आहे या भावनेतून भक्तांनी दाखवलेली ही कृतज्ञता.
परंतु मला एक गोष्ट समजत नाही की या आपल्या सर्व देवी देवतांच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना करताना म्हणे त्यात प्राण फुंकले जातात आणि मग प्रतिष्ठापना झाल्याचे सांगतात. त्या आमच्या देवी देवतांच्या हातात तलवारी, धनुष्य बाण, गदा, चक्र वगैरे शस्त्रं जी असतात तेच या नराधमांचा बंदोबस्त का नाही करत ? की या प्राण असलेल्या भक्तांमधे दगड फुंकला आहे ? आपण श्रद्धेने दिलेले दान देवाला न जाता विश्वस्त आणि पुजाऱ्यांच्याच खिशात आणि घशात जातं हे पुन्हा एकदा या निमित्ताने भक्तांना समजलं असेल असं मी मानतो ! देवी देवतांची पूजा करा पण या विश्वस्तांची आणि या मार्गाने राजकारण करणाऱ्याची पूजा करू नका आणि कोणतही (दान ) या लोकांच्या पदरात टाकू नका !
As soon as summer starts, I got my AC serviced.
The technician came, cleaned it with water, and then the same old script began:
“Ma’am, the gas has leaked.”
“The valve is leaking.”
“There’s a hole in the coil.”
And then the bill: ₹350 for cleaning
₹2000 for gas refill
₹1500 for valve
Total: ₹4000 every year, for each AC.
I asked, “How does the gas leak every single year?”
He replied, “There’s a drain nearby, that’s why the gas leaks.”
But there is no drain near my house.
Then he said, “It has an aluminum coil, and the heat is too much.”
I said, “But it has a 5-year warranty. You said nothing would happen.”
He replied, “The compressor is fine, but the coil has a hole.”
So I asked, “What about the warranty?”
He said, “Ma’am, gas can leak anytime. There’s no warranty for that.”
This isn’t just a story about an AC.
It’s about a system that somehow always makes you feel like you’re at fault.
Have you also faced similar “gas leak” issues with your AC or refrigerator?
Do share your experience.
महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आता एकत्र येण्याची वेळ आली आहे! जर आज आपण आपली ताकद दाखवली नाही, तर येणारा काळ कठीण असेल. राजसाहेबांनी दिलेली ही हाक प्रत्येक मराठी मनापर्यंत पोहोचवा. मुंबई आणि महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी, आपण सगळे एक होऊया!
Traffic diversions due to VIP movements HAVE to stop. Maybe for PM and @rashtrapatibhvn it is needed, but why does every sundry politician from the state need an entourage, a police escort and traffic control? This VIP culture has GOT TO stop! @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
Getting out and about in Pune has become an absolute torture these days, and while traffic cops turn a blind eye towards heavy vehicle traffic on city roads even when it is banned during the day time, there is rampant encroachment on footpaths and half the roads are dug up with Metro work which is proceeding at a snail’s pace, Pune’s drivers too need to learn some discipline.
Cc @ChDadaPatil@SidShirole@Medha_kulkarni@mohol_murlidhar@sudhirmehtapune
तर, माझ्या सकाळच्या पत्रकार परिषदेनंतर, @CMOMaharashtra ने शेवटी एक प्रेस नोट जारी केली आहे, ज्यात बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या दावोस 'मौजमजेच्या' दौऱ्याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे.
परंतु प्रश्न अजूनही शिल्लक आहेत:
१) जवळपास ५० लोक ह्या दौऱ्यावर जाऊन काय करतील? त्यांनी नावं जाहीर करण्याआधी आम्हीच ती नावं जाहीर करू का?
२) हे ५० लोक दावोसला जात नसतील तर उद्या परवा ते मुंबईत दिसणार आहेत का? की ते गुपचूप दावोसला जातील? तरीही कोणीतरी त्यांना तिथे नक्की पाहिलच.
३) मुख्यमंत्र्यांना १ पीएस, १ पीए, ७ ओएसडी, ५ पद नसलेल्या व्यक्ती, दलाल आणि फिक्सर, ३ पीआरओ आणि प्रचारकांची गरज का आहे? तेही अश्या ठिकाणी जिथे प्रवेशावर अत्यंत कडक असे निर्बंध आहेत!
४) उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित नसताना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांचे OSD सोबत असण्याची आवश्यकता का पडावी?
५) वर्तमान खासदार आणि माजी खासदार देखील शिष्टमंडळाचा एक भाग आहेत. शिष्टमंडळात त्यांची नेमकी भूमिका काय?
६) सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी संबंधित विभागातील फक्त १ अधिकारी आवश्यक असतो, अख्खा लवाजमा नाही.
ह्या शिष्टमंडळात अजूनही MMRDA, MIDC, MSRDC, MAHAPREIT आणि अशा विभागांकडून किमान ५ जण जात असल्याचे दिसते.
MMRDA स्वतंत्रपणे जात असल्याचा CMO चा दावा असेल तर,
अ) @MMRDAOfficial हे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाद्वारे चालवले जाते का?
ब) हे अधिकारी स्वतःच्या खिशातून पैसे देत आहेत की MMRDA देते?
क) उद्योग मंत्र्यांनी सांगितलं आहे, की काही जण स्वखर्चाने दावोसला जाणार आहेत! वाह! हे नक्की कोण कोण आहेत? त्यांची नावं आणि पद किंवा दावोसमधल्या त्यांच्या जबाबदाऱ्या जाहीर कराव्यात!
ह्या फसवणुकीची चौकशी करण्यासाठी आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करणार आहोत.
जो कह रहे हैं कि @BajrangPunia अवॉर्ड के साथ ईनाम में मिली राशि और ट्रेनिंग का खर्चा भी वापिस करे। तो वो जान लें कि उसने मैडल जीतकर इन्वेस्टमेंट का हक अदा किया है।
पैसे वापिस मांगना है तो 608 करोड़ गुजरात से मांगो, इतना पैसा झोंककर भी सिर्फ डांडिया ही खेल रहे।
#DidYouKnow our third gen. #OM471 heavy-duty engine delivers more fuel efficiency, power & dynamics. In addition to the growing portfolio of vehicles with #BatteryElectric drives, #MercedesBenz Trucks continues to set new standards in the premium segment of #DieselPowered trucks.
Prince Darrell Fernandez landed at Heathrow airport at 5am with Princess Amrellia Fernandez, he is to be crowned as the new King of the United Kingdom. ⛪✝️
If those recruited in the armed forces under Agnipath are not eligible for pension, why should public representatives get post-retirement benefit, asks BJP MP Varun Gandhi
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव आकाशाला भिडत असतानाही सलग ११८ दिवस झाले सरकारनं पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवलेले नाहीत. काल तर कमाल झाली. सध्या दर लिटरमागे ७ ते ८ रूपयांचा तोटा सरकारी कंपन्यांना होत असावा.. विधानसभा निवडणुका झाल्यावर प्रचंड महागाई होणार ह्यात शंका नाही..
गोडसे के बयान पर फ़िल्म बनी है।
काश मेरे पास पैसे होते तो गांधी हत्या की असली वजहों और गोडसे के झूठों पर फ़िल्म बनाता।
नहीं हैं, तो अपनी रातें जलाकर किताबें लिख सकता हूँ। वही कर रहा हूँ, करता रहूँगा।
हत्यारे भी शर्मिंदा हैं
गांधी अबतक ज़िंदा हैं
It's stupid that after years of selling EVs we are still nowhere close to having any kind of a standard for charging - at least for electric scooters which are going to form the bulk of EV sales.
At @atherenergy we opened our charging to all but that isn't enough, not yet.
राज्य सरकार ने सरसकट लस मोफत देण्यापेक्षा लसीकरण केंद्रात ज्यांना मोफत हवी व ज्यांना विकत घेता येईल अशा दोन्ही ची सुविधा करावी. तसेच लोकांना आवाहन केल्यास बऱ्यापैकी लोक ज्यांना शक्य आहे ते मोफत घेणे टाळतील व सरकार ला सहकार्य करतील. @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
Everyone wants to learn Technical Analysis. One of the best modules- https://t.co/QEd4MLLovN
Show us some love! If we get 500 Retweets & Likes, we will make this course FREE for limited period.
Code will be shared thereafter.
@MaheshZagade07 सहमत आहे तुमच्या मताशी, पण चार वर्षापूर्वी नव्हे तर जेव्हा IT क्षेत्र 2009 साली सुरुवात झाली तेव्हा पासूनच पायाभूत सुविधांचा विचार झाला नाही.