संस्थापक अध्यक्ष : मराठा उद्योजक लॉबी
न उलगडणारे कोडे...
कुणासाठी वाईट तर कुणासाठी अत्यंत चांगला
बघायला गेलं तर आरसा आहे ज्याला त्याला त्याच्या सारखा दिसतो😊
करंजाडे,नवी मुंबई विभाग व्यावसायिक बैठक
📅आज, रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६
📍 स्थळ :
शॉप नंबर १६, एक्सेलेंझा सोसायटी, प्लॉट नंबर ९२, सेक्टर ६, करंजाडे, नवी मुंबई.
एकत्र तर सर्वत्र🤝
'मराठा उद्योजक लॉबी',महाराष्ट्र राज्य! 🚩
@namdevwrites पुन्हा राजकीय फायदा मिळावा म्हणून नाही मिळाला तर मी एकनिष्ठ होतो हे जगभर सांगून निवडणूक लढवता येते, राजकीय कोणत्याही पक्षाचे लोक एकनिष्ट विषय राहीलच नाही, फक्त पैसा हेच अंतिम सत्य झालं आहे
@SahilVastad राजकीय विरोध नक्कीच असावा पण देशाची गोष्ट येते तेव्हा देशाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे त्या लोकांसारखे नका करू राहायचे भारतात आणि गुणगान आणि साथ इराण व फिलेस्टिन ला
@AsimSarode आमच्या गावातील एक जमिनीवरून भांडणाचा mater आहे, त्यात एक पार्टीने तर rape केस पण टाकली होती, सुदैवाने ती संपली आहे पण आज गेली ८ वर्षे झाली तारखांवर तारखा मिळत आहेत, हाफ मर्डर केस व जमिनीचा वाद ही दोन्ही मॅटर संपले नाहीयेत, सरकार ने हस्तक्षेप बंद केलं तर बहूतेक केस मार्गी मागेल.
@TheIncNews India
Countries leaning toward Pakistan
United States
China
Iran (politically closer to Pakistan)
Result of the war
The war ended with the creation of a new country: Bangladesh.
If you want, I can also explain why the Soviet Union strongly supported India in 1971,