आपले सरकार च्या नावाखाली पारदर्शक भ्रष्टाचार यांनी केला आहे आणि याचा बदला #संगणकपरिचालक घेतल्याशिवाय राहणार नाहीत..
होय आम्ही येतोय...झोपलेल्या शासनाला जागं करायला. #संगणकपरिचालक
आली रे आली आता आमची बारी आली....
संग्राम मध्ये झालेला भ्रष्टाचार उघडकीस येणार म्हणूनच ही माहिती पुढे येत नाही आणि त्याच धर्तीवर @Pankajamunde आपले सरकार प्रकल्प चालवत आहेत आणि त्यामध्ये देखील असाच भ्रष्टाचार ��ोत आहे आणि त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत सर्व
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisआपण तरुणांचे नेते आहेत "आपले सरकार"प्रकल्पात काम करणारा संगणकपरिचालक हा तरुण आहे,या संगणक परिचालकाला राज्याच्या आय टी महामंडळात घेऊन न्याय द्या,अन्यथा काहीही झाले तरी आम्ही मुंबई सोडणार नाहीत.@Pankajamunde,@TV9Marathi,@abpmajhatv#संगणकपरिचालक
येतोय आम्ही मुम्बई ला ...जरा जपून .
यावेळेला आम्ही संगणकपरिचालक खोट्या आश्वासनांना बळी बळी पडणार नाही .
जोपर्यंत आम्हाला आय टी महामंडळात नियूक्ती मिळत नाहि तोपर्यंत मुम्बई सोडणार नाहि.
#संगणकपरिचालक
राज्याच्या प्रमुखाचा शब्द ग्रामविकास विभाग व सचिव पाळत नाहीत..
त्यांचा शब्दाला केराची टोपली के���ी पण त्यात #संगणकपरिचालक भरडला जातोय ना.
आमच्या पाटीवर मारा
@Dev_Fadnavis
पण पोटावर नका मारू.जीव कासावीस होतोय अन्याय सहन नाही होत आता...
#मा.@Pankajamundeताई आपण म्हणल्या प्रमाणे आय टी विभाग जरी मा.@Dev_Fadnavisसाहेब यांच्याकडे असला तरी नागपूर येथे हजारो संगणक परिचालका समोर दिलेला शब्द पाळावा हीच मागणी आज तुमच्या कडे केली आहे,येत्या हिवाळी अधिवेशनात काहीही झाले तरी संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत.
#स��गणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने संगणक परिचालकांनी मागील 7 वर्षा पासून केलेल्या सेवेची दखल घेऊन संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून कायमस्वरूपी नियुक्ती दिली तर संगणक परिचालक तुम्हाला केव्हाच विसरण���र नाही पण नियुक्ती नाही दिली तर मुंबई सोडणार नाही.
#संगणकपरिचालक
#आदरणीय मुख्यमंत्री साहेब समाजातील बांधिलकीची जाणीव ठेवा,संगणक परीचालकांनी आय टी महामंडळात नियुक्ती द्या.आमच्या शिवाय डिजिटल इंडिया ची कल्पना पण करू शकत नाही.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब शेतकरी कर्जमाफी चे सॉफ्टवेअर बोगस असताना सुद्धा संगणक परिचालकानी रात्रदिवस काम केल्यामुळे शेतकरी कर्जमाफी होत आहे,असे अनेक कामे करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.@Pankajamunde#संगणकपरिचालक
मा.मुख्यमंत्री साहेब सत्तेत येण्यापुर्वीच्या तुमच्या व्हिडीओ. पण सत्तेत आल्यावर तुमच्या सरकारने तरी काय वेगळ��� केले नोकरी असुन पण आम्ही बेरोजगार आहोत कारण मानधन वेळेवर होत नाही #संगणकपरिचालक @Dev_Fadnavis @Pankajamunde @CMOMaharashtra
मा.
@Dev_Fadnavis
साहेब ४ वर्षात केलेल्या विकासकामा बाबत सांगितले या विकासात डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना काम करून मानधन नाही,संगणक परिचालक बेरोजगार झाले कंपनी कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करत आहे यावर काय निर्णय घेणार?
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis Mahaonlineगेली cscअाली वाटले काहीतरी भलहोणार अापले पण काही खर नाही झाले 1 वर्षाचे पगार अडकले संगणकपरीचालकाचे अस केल्याने कसा होणार Digital Indiaअामचा हे संगणक परीचालका न��ा पाहु कोनाची येन्याची वाट अाणी दुसऱ्यासाठी नाही स्वतासाठी मुंबई मोर्चा ची धरा वाट#संगणकपरिचालक