राजसाहेब सगळे निर्णय उघडपणे घेतात. बंद खोलीत, महाराष्ट्राच्या जनतेपासून लपवून मुख्यमंत्री पदासाठी लाचारी करत नाहीत.
उघडपणे 'बिनशर्त' पाठींबा द्यायला जिगर लागते आणि ती फक्त आता एकाच 'ठाकरे ' मध्ये आहे आणि ते म्हणजे राज ठाकरे!!
@mnsadhikrut@RajThackeray#mnsadhikrut#rajsaheb
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून आज मध्येच तात्काळ त्याला स्थगिती देण्यात येते ही काय मोगलाई आहे का?
ही लोकशाही आहे का?
सरकारला निवडणुकांची इतकी का भीती ?
मुंबई विद्यापिठावर कोणाचा दबाव आहे ?
अचानक बैठक का? याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही .!
चूक कुणाची? भूक कुणाची ?
रक्तरंजित 'समृध्दी' किती बळी घेणार? मृतांच्या कुटूंबियांना ५-५ लाख देऊन जबाबदारी झटकता येणार नाही. हे वारंवार का होतंय याची चौकशी झाली पाहिजे.पुरेशी काळजी न घेतल्याने झालेल्या ह्या दुर्घटनेचा निषेध. मृत्यू पावलेल्या कामगारांना भावपूर्ण श्रध्दांजली.🙏🏻#WhoIsResponsible @CMOMaharashtra
ब्रेकींगः दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयनं केली अटक
सलग 8 तास चौकशीनंतर CBI ची कारवाई
दिल्ली सरकारनं Liquor Policy आणली, त्यात सिसोदियांनी सरकार ऐवजी व्यापा-यांना फायदा मिळवून दिल्याचा आरोप.
एका आयएएस अधिका-यानं तपासा दरम्यान मनीष सिसोदियांचे नाव घेतले होते.