BJP Foundation Day
My Family – BJP Family 🚩
On the occasion of the Bharatiya Janata Party's 46th Foundation Day, heartfelt and humble greetings to all members, candidates, and well-wishers of the BJP family!
#भाजपा_स्थापना_दिवस#BJPFoundationDay#BJP#BJP4ViksitBharat
मन की बात!
देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचा रेडीओवरील 'मन की बात' हा कार्यक्रम लोकाभिमुख, पारदर्शक आणि विकासात्मक नेतृत्वाचे प्रतिक आहे.
@narendramodi#MannKiBaat#NarendraModi
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रीरामांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यात सद्गुण, शांती आणि आनंद नांदो हीच प्रार्थना. Wishing you a blessed Ram Navami May Lord Rama’s ideals inspire us to live with virtue, peace, and happiness.
Jai Shri Ram! #RamNavamiCelebration
मुळशी तालुक्यात पहिल्यांदाच कमळ फुलले!
पार पडलेल्या पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील हिंजवडी–मान जिल्हा परिषद घट व पंचायत समिती घनात भाचप विजय झाला आहे. जनतेचा विश्वास, सहकाऱ्यांचे पाठबळ आणि सर्वांच्या आशीर्वादामुळे आज मुळशी तालुक्यात नवा अध्याय सुरू झाला आहे.
Sharing glimpses from the campaign and celebrations. Heartfelt thanks to all supporters, colleagues, and well-wishers who stood by us. Together, we’ve opened a new chapter for Mulshi Taluka.
@blsanthosh#zillaparishad#hinjewadi#puneelection
Pune Zilla Parishad Election 2026!!
For the first time ever, BJP has won and lotus bloomed in Mulshi Taluka, within the Hinjewadi–Maan Zilla Parishad ghat and Panchayat Samiti ghan. #zillaparishad#hinjewadi#puneelection@blsanthosh

🔱 हर हर महादेव 🔱
Wishing you all a blessed Maha Shivratri!
May Lord Shiva’s divine energy bring peace, prosperity, and spiritual strength into your lives.
Har Har Mahadev! 🙏
#mahashivratri#HarHarMahadevॐ
एकात्म मानववाद आणि अंत्योदयाचे प्रणेते,आमचे प्रेरणास्थान,थोर विचारवंत आणि तत्त्वज्ञ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी वंदन! समाजाचे हित साधणारे त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य आम्हाला सदैव प्रेरित करत राहील.
#PanditDeendayalUpadhyaya#पंडित_दीनदयाळ_उपाध्याय
अभिनंदन, प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब!
📍भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई
भारतीय जनता पार्टीला संपूर्ण महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांचं मनःपूर्वक अभिनंदन केले ! मा. चव्हाण साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली झालेली संघटनात्मक बांधणी, त्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद आणि अथक परिश्रम, या भूमिकेमुळे हे अभूतपूर्व यश प्राप्त झालं आहे.
@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
My good friend, @TajinderTiwana wins from Ward 47 by 6000 votes in Malad, Mumbai.
It was during his campaign that @annamalai_k had called Mumbai an ‘international city’.
People of Malad respected the compliment given to our city!😃🙏🏻