गांधी जयंती, आंबेडकर जयंती, बकरी ईद,मोहरम, रमझान ईद, गुड फ्रायडे, ख्रिसमस या दिवशी सुद्धा अभ्यास बुडाला नाही पाहिजे. सावित्रीच्या लेकींनी या दिवशी सुद्धा सुट्टी नाकारावी !
#RamMandirPranPratishta#RamMandir#अभ्यासोनि_प्रकटावे
श्री मदनदास जी के निधन पर प. पू. सरसंघचालक और मा. सरकार्यवाह का शोक सन्देश :
मदनदास जी के जाने से हम सबने अपना ज्येष्ठ सहयोगी खो दिया।
https://t.co/FjbKOSI1MJ
माझी आई सौ.जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे दुःखद निधन झाले. त्यानिमित्त माळशिरस मधील हितचिंतक नागरिक माझे व आमच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी मला भेटू इच्छित आहे. आपल्या सर्वांच्या या प्रेमाबद्दल मी कृतार्थ आहे. म्हणूनच मी शुक्रवार दि. ३० जून २०२३ रोजी दिवसभर आपल्या भेटीसाठी मांडवे (माळशिरस )येथे असणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी पावसाच्या या दिवसांत डोईठाण (बीड) कडे येण्याचा हा लांबचा प्रवास टाळावा, ही नम्र विनंती! आपल्या सर्वांच्या सद्भावना माझ्यासोबत आहेत, हा विश्वास मला आहे. तरी कृपया माझ्या विनंतीचा मान आपण ठेवाल, हीच नम्र अपेक्षा!