@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mohol_murlidhar ++
रस्ते रुंदीकरण ❌
अतिक्रमण काढणे ❌
मेट्रो fast-track ❌
MNCs पुण्यातून काढता पाय घेत आहेत , त्यासाठी उपाययोजना ❌
पावसात तासंतास दुचाकीवर traffic मध्ये काढून घरी जाऊन बघा एक वेळ... कार असली तरी traffic मध्ये थांबून बघा कधीतरी ... कोणताही आमदार खासदार एकदातरी करेल काय ?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mohol_murlidhar साहेब, पब्लिक transport use करा, इंधन बचत करा असे सांगत राहता... पण Hinjewadi मेट्रो delay होत चाललीये... बाकीचे metro प्रोजेक्ट DPR च्या पुढे जात नाहीये... ताथवडे पुनावळे underpass तसाच.. आता पावसाळा आला पण हे सगळे प्रॉब्लेम तसेच..
तीन तीन गंभीर आणि लज्जास्पद गुन्हे नोंद असणाऱ्या व्यक्तीला मोकाट सोडल्यावर पुन्हा तो तसाच गुन्हा करून त्याला शिक्षा देण्यासाठी परत कोर्ट ट्रायल वगैरे ची गरज लागत असेल तर आग लागो त्या न्यायव्यवस्थेला आणि धिक्कार असो त्या न्यायाधीशांचा ज्याने जामीन मंजूर केलेला .. #नसरापूर#जस्टिस
@prakashraaj If the actor cannot take movie as a movie ... mixes his personal interest and force his openion on the audience...I call this paid dalal ...who sold his soul..
@maheshklandge@iShankarJagtap@Rahulkalate
Sir भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा संपुर्ण शहरात त्यांनी धुमाकुळ माजवला आहे.. लोकांना रेबीज होत आहे.
ताथवडे मध्ये शाळेच्या जवळपास मुलांचा जीव धोक्यात आहे
@mohol_murlidhar साहेब पुण्यात सुरू असलेला uber , rapido चा meter cha धंदा आणि राज्य शासनाचा पब्लिक ला लुटण्यासाठी दिलेला GR रुपी परवाना तुम्हाला ठाऊक असेलच... अक्षरशः लूट माजवली आहे आणि अजून मेट्रो पण कासवाच्या गतीने सुरू आहे.. दिसत आहे ना तुम्हाला??
@MahaDGIPR@madhurimisal मोशी मध्ये कचरा डेपो काढून स्वच्छ मोशी करण्याचे आश्वासन देऊन आता नवीन DP मध्ये डेपो चे आरक्षण वाढवलं आहे...हा अन्याय नाही का? न्याय दृष्टीने रद्द करा पूर्ण dp..
"हिंजवडी" ट्रॅफिक बद्दल सर्व स्तरावर हालचाली सुरू आहे असे कळते पण "भूमकर चौक" चे नाव कुठेच नाही याचे नवलच आहे... हे म्हणजे मूळव्याध झाला आणि तिकडे सोडून आंगभर मलम लावण्या सारखे झाले... @Dev_Fadnavis@pcmcindiagovin
@HealthiansHelp@healthians
Your customer care is useless and rude.. you don't deserve to practice in heathcare. I have been promoting you so far , but you lost the credibility with such a pathetic service and responses over it..
@Dev_Fadnavis सगळ बरोबर आहे... पण मोशी कचरा डेपो चा विषय कधी मार्गी लावणार तुम्ही... तिकडे माणसच राहतात , जनावर नाही... आणि वोट ते पण देतात जरी टक्का कमी असला...
@maheshklandge Bhumkar ,Punawale and Tathwade underpass तरी पण तसाच राहणार ना?
सर्व्हिस रोड मोठे केले की बोगद्याजवळ फक्त लवकर येणार आणि ब्लॉक करणार लोक