@PuneCityTraffic कृपया हा व्हिडिओ पहा, दिसणार काहीच नाही पण आवाज ऐका, कात्रज सासवड रस्त्यावर उंड्री मध्ये हा प्रकार रोज चालू आहे, आणि शिवजयंती च्या (दोन्ही, तारखे नुसार आणि तिथीनुसार ) आदल्या रात्री रात्रभर हे लोकं धुडगूस घालत होते. आपल्या कडून या बुलेट स्वारांवर त्वरित कारवाईची
@PuneCityTraffic उंड्री, वडाची वाडी परिसरात 6 तारखेला रात्री 10 वाजल्यापासून अजून पर्यंत, बाईक चे silencer modify करून खूप दंगा चालू आहे, असच 18 फेब्रुवारी ला रात्री, शिवजयंती च्या आदल्या रात्री ही हे लोकं गोंधळ घालत होते, उद्या (6 march) पॅन तिथीनुसार शिवजयंती आहे. काय घाणेरडे पणा चाललाय?
@Core_punekar भाजपा बदल आपुलकी आहेच... आत्ता पर्यंत तरी मी भाजपा सोडून दुसर्या कुणालाही मत दिलेले नाही... पण जर tax भरून त्या बदल्यात काहीच मिळत नसेल तर आम्ही माध्यम वर्गीय जनतेने काय करावे? इंडस्ट्रियलिस्ट ची कर्जे माफ होतात, गरिबांना फुकटात अन्न मिळते... आम्ही काय करावे???
@Scoolkarni_16 @Core_punekar अगदीच बरोबर आहे... आम्ही वर्षाला एवढा टॅक्स भरतो त्या बदल्यात आम्हाला काय मिळते? सरकारी शाळेत किंवा सरकारी हॉस्पिटल मधे जाणे म्हणजे काय हे मी वेगळे सांगायला नको. जे कमवू त्यावर भरमसाठ टॅक्स आणि जे खर्च करू त्यावर पण टॅक्स.... टॅक्स घ्या पण त्या बदल्यात सोयी सुविधा पण द्या ना...
@mohol_murlidhar@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra जे पुण्याच्या शेजारील गावे महानगर पालिकेत समाविष्ट झाली आहेत, त्यांना पाणी द्या पहिले. रंगमंदिर चे पुनरनिर्माण थांबू शकते. लोकांची तहान भागवा प्रथम.