India-Belgium ties are entering an ambitious new phase.
Today, during the talks with PM Bart De Wever, we agreed to deepen cooperation across trade, defence, clean energy, critical minerals, semiconductors, research and talent mobility.
We have also established an Investment Fast-Track Mechanism for Belgian companies and will work towards doubling bilateral trade over the next five years.
With the India-EU FTA opening new possibilities, the India-Belgium partnership is well placed to deliver greater prosperity and opportunity for the people of our nations.
@Bart_DeWever
नख वाढलेली कळतात,दाढी वाढलेली कळते पण GDP वाढतोय म्हणजे नेमके कुठे बघायचं – उद्धवजी ठाकरे.
काय दुर्दैव या महाराष्ट्राचे,भारतातल्या सगळ्यात ताकदवान राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांना GDP वाढलेला कळत नव्हता.
आणि त्यांचे खासदार संजय राऊत जी ते वरिष्ठ सभागृहाचे खासदार त्यांची सुद्धा हिच बोंब.
@OfficeofUT
“RSS ची पायरी कधी चढू नका!” - राहुल गांधी
राहुलजी, एवढी संघाची भीती का?
कारण संघाच्या पायरीवर पाऊल ठेवताच तुमच्या राजकारणाचा खोटा नॅरेटिव्ह कोसळतो!
संघ शिकवतो राष्ट्र प्रथम! 🇮🇳
संघ शिकवतो समाजात समरसता!
संघ शिकवतो जात-पात विसरून एकात्मता!
संघ शिकवतो सेवा, त्याग आणि राष्ट्रभक्ती!
आणि काँग्रेस?
मतांसाठी अनुनय करा,
समाजात भेद निर्माण करा,
देशाच्या संस्कृतीला बदनाम करा
आणि मग त्यावरच राजकीय दुकान चालवा!
म्हणूनच संघाची पायरी राहुल गांधींना नकोशी वाटते.
संघाची पायरी ही केवळ एका संघटनेची पायरी नाही;
ती राष्ट्रसेवेच्या विचाराकडे जाणारी पायरी आहे.
त्या विचाराची ताकद इतकी मोठी आहे की,
तुम्ही पायरी चढू नका म्हणाल,
तरी देशातील कोट्यवधी स्वयंसेवक राष्ट्रनिर्माणासाठी पुढे जातच राहतील!
#RSS #RahulGandhi #Congress #RashtraSeva #NationFirst #BJP