शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. १९५, वरळी विधानसभा येथील पदाधिकारी मेळावा संपन्न झाला.
या समयी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानपरिषद आमदार श्री. सुनिल शिंदे, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक श्री. सुधीर साळवी, विभागप्रमुख श्री. आशिष चेंबुरकर, माजी महापौर, महिला विभाग संघटक श्रीमती किशोरी पेडणेकर, विधानसभा संघटक श्री. निरंजन नलावडे, महिला विधानसभा समन्वयक श्रीमती छायाताई कोळी, महिला उपविभाग संघटक श्रीमती ज्योती दळवी, महिला सह विधानसभा समन्वयक श्रीमती मधुबेन पटेल, शाखाप्रमुख श्री. विजय भणगे, महिला शाखासंघटक श्रीमती सुजाता सावंत, महिला शाखा समन्वयक श्रीमती जयश्री बनसोडे, मा. उपविभाग प्रमुख श्री. दिलीप कदम, युवासेना विभाग अधिकारी संकेत विश्राम सावंत, स्थानिक आजी-माजी निष्ठावंत पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
#ArvindSawant #दक्षिणमुंबई #आपलामाणूस
@OfficeofUT@AUThackeray