ग्रामीण आरोग्य व्यवस्था मजबूत करायची आहे तर तिथं तीन shift मध्ये काम करेल अस मनुष्य बळ भरा, infrastructure उभ करा,सर्व औषधी उपलब्ध करून द्या.अश्या मागण्या साठी बिड जिल्हा आरोग्य अधिकारी कर्माऱ्यांनी काळी पट्टी बांधून पूर्ण दिवस शांतीपूर्ण मागण्या मांडल्या.@lokmat@CMOMaharashtra
इतर शासकीय अधिकारी आणि कर्मचारी प्रमाणे आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना ८ घंटे ड्यूटी hours फिक्स करा.वैद्यकीय अधिकारी माणूस आहेत हे मान्य करा आणि त्यांच्या मानवाधिकारांच उल्लंघन करू नका. . #8hrsduetyformo आम्ही डॉक्टर आहोत गुलाम नाही. #wearedoctorsnotslaves#आरोग्याचीवेठबिगारी

https://t.co/cIOcXK5c2Z अधिकाराची हवा डोक्यात भरलेला अधिकारी खाली लोकांना किती छळू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना दडपशाही करून 24/7 घंटे काम करायला लावणाऱ्या,राहण्याची सुविधा नसताना" कुठे राहायचे तिथे राहा रस्त्यावर राहा पण मुख्यालय सोडायचे नाही"असे
वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालयी रहाणे बाबत कोणताही धोरणात्मक निर्णय नाही,कामाचे तास किती याबद्दलही कोणताही धोरणात्मक निर्णय नाही,तरीही वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालयी राहावे व 24*7 तास काम करावे हे हत्यार आजपर्यंत सर्वच आपल्या आपल्या सोयीनुसार वापरत आहेत, धोरणात्मक निर्णय हवा!
महाराष्ट्रात आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी यांना बदली धोरण का ? लागू करण्यात येत नाही.तुटपुंजे वेतन,वार्षिक वेतनवाढ नाही,पदोन्नती नाही,कोणतेही भत्ते मिळत नाही.कंत्राटी सेवकांची एवढि गैरसोय का ? बर @Tukaram_IndIAS@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@maha_governor