It was such a peaceful movement, feel so sad that it had to take a violent turn. My heart goes out to the students and their families who were hurt. Paper leak is a very serious issue, and I am glad to know n see that the kids of our country have come together for a better educational system, and their parents supported them.
I truly appreciate the stand they have taken, showing dedication, sincerity, and keenness to study hard n make their future and a greater, educated India. This andolan, this protest, is the right way to go abt it, n the students have done this peacefully. So courageous and brave. Driven and motivated towards education, this generation will make India proud.
This issue is between the students and the educational system, it should not be hijacked politically, the credit should only go to the students of our country, and I am sure the government will also give them all the support n make it a stronger educational system. It’s a win-win situation. Hoping n praying for a positive decision. God bless all of you who wanna be educated.
Education should be the next trend and fashion, and should get trendier n more fashionable yr by yr, itna k bahar se log come to India to study and India becomes an educational hub.
Amazing talent on both teams but if I had to choose one player from either team it would be @mdsirajofficial .. His efforts throughout the series have been incredible .. #ENGvIND
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
नागरिकांना स्मार्ट सिटी पेक्षा आहेत ते रस्ते जरी सुधारून दिले तरी प्रशासनाचे उपकार होतील.
सदर रस्ता हा वाकड भुजबळ चौकाकडून बंगलोर हाईवेला सर्विस रोडच्या मार्फत जोडला गेला आहे.
ऑफिस टाइमला इथे रोज मोठ्या प्रमाणावर ट्रैफिकचा सामना करावा लागतो तर काही अपघातही झालेले पाहिलेत.
वडील म्हणजे उंबराचे झाड असतं.लपलेल्या भावनांचे जणू खोड असतं वडील म्हणजे समुद्रातील जहाज असतं पाण्यात न भिजवता किनारयाला नेत असतं.वडील म्हणजे वादळातलं घर असतं.सुखरूप निवारयाचं जणू एक स्थान असत 🙏🙏
Political adversaries with their hateful minds have often called me names over this. Do read the news!
Proud of what Uddhav Thackeray ji and I tried to achieve at the Mumbai Zoo inside the Veermata Jijabai Bhosale Udyan through the @mybmc
https://t.co/nLyZKepwrl
Today on January 1, @TheMumbaiZoo saw the highest number of visitors ever at 32,820 with Rs.13.78 lakh revenue being generated. “We closed all the ticket bookings at 4.45pm,” said a zoo official.
#Thread 📍
महाराष्ट्राच्या राजकरणाची पातळी घसरली आहे
जेव्हापासून हे सरकार आलं तेव्हापासून आपण पाहिलं तर लक्षात येईल की -महाराष्ट्राने एकही दिवस सुखाचा आणि शांततेचा स्थैर्याचा पाहिला नाही. रोज नवीन वाद महाराष्ट्राच्या माथी मारला जातोय, रोज नवीन गाढव गोंधळ
घातला जातोय.
शिवसेना आमदार, नेते आणि युवासेना प्रमुख श्री. आदित्यजी ठाकरे यांनी विधान परिषदेबाहेर मीडियाशी संवाद साधला. यावेळी घटनाबाह्य सरकारच्या गैरवर्तवणुकीवर व आमदार श्री. जयंत पाटील यांच्या निलंबनावर आपले मत मांडले.
मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर झाकण टाकण्यासाठी ही चाल आहे... घोटाळ्यातुन मार्ग कसा काढायचा यासाठी पळवाट आहे...! फक्त राजकारणासाठी, ठाकरे घराणे बदनाम करण्यासाठी आणि स्वत:ची चोरी लपवण्यासाठीचे कारस्थान!!!
@OfficeofUT@AUThackeray@ShivsenaComms
मा. मुख्यमंत्री म्हणतात त्यांना माहीत नव्हतं की कोर्टात केस चालू आहे. पण केस 2004 पासून चालू आहे. गिलानी कमिटीचा अहवाल 2018 मध्ये आला आहे.
मग अधिकार्यांनी तत्कालीन नगरविकास मंत्र्यांना का नाही सांगितले? कोण चुकले? का मंत्री न बघता, वाचता, जाणून न घेता फाईल वर सह्या करतात?